एक्स्प्लोर

Police Bharti: हाय रे भरती...पोलिस खात्यात बँडवादक होण्यासाठी मोठी स्पर्धा; एका जागेमागे 781 उमेदवारांजे अर्ज

एका पदासाठी एकशे एक अर्ज... अशी सगळी परिस्थिती असताना, अनेक भागांत पाऊस पडत असल्याने भरती पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे.

मुंबई :  आपलं  गाव आणि घर सोडून, मैलोनमैल प्रवास करत,मुंबई- पुण्यासारख्या शहरात तरुण डोळ्यांत खाकी वर्दीचे स्वप्न  आहे.  
या तरुणांच्या स्वप्नांची वाट यंदा खडतर बनून गेली आहे.  कारण  पोलीस भरतीसाठी (Police Bharti)  आलेल्या अर्जांची संख्या.. पोलीस खात्यातील एका जागेसाठी 101 अर्ज आले आहेत.   राज्यभरात उद्यापासून 17  हजार 471  जागांसाठी पोलिस भरती सुरू होत असून यासाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आलेले आहेत.

पोलीस खात्यात शिपाई पदासाठी बारावी तर चालक आणि बॅण्ड पथकात भरतीसाठी  शिक्षणाची अट इयत्ता दहावी उत्तीर्ण इतकी आहे. तरी अत्यंत उच्चशिक्षित तरुणांनीही या पदांसाठी अर्ज केले आहेत. डॉक्टर, इंजिनीअर  अगदी एमबीए केलेल्या तरुणांनीही पोलीस भरतीसाठी अर्ज केले आहेत.विशेष म्हणजे अनेक उच्चशिक्षित उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. अगदी डॉक्टर, व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभियांत्रिकी पदवी (बीटेक), विधि पदवी (एलएलबी) झालेले उमेदवारही स्पर्धेत आहेत. 

कोणत्या जागेसाठी किती अर्ज?

  • पोलिस शिपाई  - 9 हजार 595 पद असून 8 लाख 22 हजार 984 अर्ज आलेले आहेत
  • चालक पदासाठी - 1 हजार 686 पदांसाठी, 1 लाख 98 हजार 300 अर्ज आलेत
  • बँड्समन - 41 पद असून 32 हजार 26 अर्ज आलेले आहेत
  • एसआरपीएफ - 4 हजार 349 जागा असून 3 लाख 50 हजार 592 अर्ज आलेले आहेत
  • तुरुंग शिपाई - 1 हजार 800 पदांसाठी 3 लाख 72 हजार 354 अर्ज आलेले आहेत.

बँड पथकातील जागेसाठी सर्वाधिक स्पर्धा

पोलिस शिपाई, चालक, बँड्समन, शीघ्र कृती दलातील पदे आणि तुरूंग विभागातील पदांसाठी भरती होत आहे. त्यातील बँडसमन म्हणजेच पोलिसांच्या बँड पथकातील जागेसाठी सर्वाधिक स्पर्धा असल्याचे दिसत आहे. या पदासाठी 41 जागा आहेत. त्यासाठी 32 हजार 26 अर्ज आले आहेत.या पदाच्या एका जागेमागे 781 उमेदवार स्पर्धेत आहेत. राज्यातील पोलिस भरती बुधवारपासून सुरू होत असून सुरूवातीला मैदानी चाचणी नंतर शारीरिक चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा होणार आहे.

भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी

एका पदासाठी एकशे एक अर्ज... अशी सगळी परिस्थिती असताना, अनेक भागांत पाऊस पडत असल्याने भरती पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येतेय. तर, भरती प्रक्रियेदरम्यान पाऊस  आल्यास भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात  येईल.  तसेच अनेक पदांसाठी अर्ज केलेल्या  उमेदवारांना दोन्ही ठिकाणी एकच  तारीख मिळाली असल्यास ती तारीख बदलून दिली जाईल, अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक राजकुमार  व्हटकर यांनी दिलीय.

प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या बेरोजगारीमुळे यंदाची पोलीस भरती म्हणजे  एक फुल, लाखो माली... अशी गत होऊन बसलीय. त्यामुळे पोलीस बनण्याचं स्वप्न पाहहणाऱ्या तरुणांची वाट खडतर तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget