Prakash Ambedkar : मोदी हे बिनडोक, पगला; इंडिया नाव असलेल्या नोटा पण बदलेल; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Oct 2023 10:17 PM
Maratha Reservation : कल्याण जिल्हाप्रमुखाचे घुमजाव; मराठा आरक्षणासाठी CM शिंदेंवर विश्वास, मात्र निर्णय न झाल्यास...
Maratha Reservation : पोलीस मराठ्यांना नोटीस देत असतील तर मराठा मुख्यमंत्री नको असं विधान करणारे शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने काही तासांत घुमजाव केले. Read More
Prakash Ambedkar : मोदी हे बिनडोक, पगला; इंडिया नाव असलेल्या नोटा पण बदलेल; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
Prakash Ambedkar : बोचऱ्या शब्दांंमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. Read More
Uddhav Thackeray : PM मोदींची पवारांवरील टीका उद्धव ठाकरेंनी ढाल बनून परतवली, म्हणाले अजितदादांच्या 70 हजार कोटीबद्दल बोला!
Uddhav Thackeray : शिर्डीतील सभेत पंतप्रधान मोदी यांनी पवारांवर शेतकऱ्यांसाठी काय केलं, असा सवाल उपस्थित केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या त्यांनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांची आठवण करून दिली. Read More
Sharad Pawar : कुणाच्या डोक्यावर हात ठेवू नका, आपल्याला बदला घ्यायचा आहे, तटकरेंच्या बालेकिल्ल्यात जयंत पाटलांनी 'सुरुंग' पेरले!
Sharad Pawar : आगामी निवडणुकीत सुनील तटकरे यांची शेकाप, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आघाडीकडून कोंडी होणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. Read More
BEST कामगारांसाठी 'बेस्ट' निर्णय; 725 कामगारांना सेवेत कायमस्वरूपी करणार
BEST Contract Workers Will be Permanent Employed: बेस्ट उपक्रमातील 725 पैकी 123 कंत्राटी कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत कायमस्वरूपी करण्यात येणार आहे. उर्वरित कामगारांनाही टप्प्याटप्प्यानं कायमस्वरुपी सेवेत रुजू करुन घेणार Read More
पाकिस्तानला धडकी भरणार, बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
CM Eknath Shinde: भारत-पाकिस्तान बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. Read More
वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण 48 जागांवर लढणार, प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार
Prakash Ambedkar: आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच्यासर्व 48 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. Read More
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणेंचं निधन, वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन झालं आहे. ते 87 वर्षांचे होते. Read More
मोदींची थोरल्या पवारांवर टीका; देशमुख म्हणतात, अजितदादांनी मंचावरुन उठून जायला हवं होतं
PM Modi Shirdi Visit : अजित पवारांनी उठून जायला हवं होतं किंवा मोदींचं वक्तव्य दुरुस्त करायला हवं होतं, त्यांनी मोदींना वस्तुस्थिती सांगायला हवी होती, त्यांनी काल मोदींना थांबवायला हवं होतं, असंही वक्तव्य अनिल देशमुखांनी केलं आहे. Read More
सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्यांचा डोंबिवलीत सत्कार; घराचा पत्ता शोधण्यासाठी सोशल मीडिया वापरल्याची माहिती
Gunaratna Sadavarte Car Vandalizedtion : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी मंगेश साबळे, वसंत बनसोडे आणि राजू साठे या तिघांना अटक करण्यात आलेली, पण तिघांचीही जामीनावर सुटका करण्यात आलीये. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.