Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
महाराष्ट्रात महायुतीतला मी मंत्री केंद्र अन्न नागरी व पुरवठा मंत्र्यांना भेटलो ८-९ महत्त्वाच्या विषयांवर चर्चा- महाराष्ट्रातील सर्व समस्या सुटाव्या याबाबत चर्चा जोशी यांच्याशी सकारात्मकरित्या चर्चा झाली शहरी, मागास दोन्ही भागांमध्ये काही समस्या सर्व्हर बऱ्याच वेळेस कायम बंद असतं- लोकसंख्या वाढली म्हणून लाभार्थ्यांच्या संख्येतही वाढ व्हावी- सर्व्हर डाऊनमुळे रेशन घेणारे घेत नाही, देणारा द्यायला तयार बाहेर जाऊन राहणाऱ्या व्यक्तीला रेशन मिळत नाही- मुख्यमंत्री दिल्लीत आहे मला दिल्लीत आल्यावर कळलं- २१ व्या शतकात काही लपून कसं राहू शकतं- ५१ दिवसांत एकच गोष्ट बोललोय की देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हायलाच हवी- माझ्यावरच ट्रायल झाला असेल तर मी उत्तर देऊ नये असं वाटतं- धनंजय मुंडे याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दोषई वाटत असेल तर राजीनामा मागावा सीएम, डीसीएमनं राजीनामा मागितला तर तातडीनं राजीनाम देईन- मी दोषी आहे की नाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं- ५१ दिवस ट्रायल सुरूय, टार्गेट मी आहे- मी पक्षाचा निष्ठावंत आहे- निवडणुकीत टीकाही करतो, ती सहनही करतो माझी नैतिकता माझ्या लोकांबद्दल प्रामाणिक घटनेबाबत जे बोललो ते प्रामाणिकपणे बोललो मी दोषी असेल तर माझा दोष दाखवावा लागेल ना दादा पालकमंत्री म्हणून बीडमध्ये प्रथमच येतायत दादांचं नेहमीच बीडमध्ये अभूतपूर्व स्वागत केलं उद्याच्या तयारीच्या बाबतीत फारशी घाई केलेली नाही