एक्स्प्लोर
Congress : महाराष्ट्रात काँग्रेस फुटणार? वडेट्टीवार म्हणतात, तुरुंगात जाऊ पण भाजपात जाणार नाही
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Key Events
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...
23:31 PM (IST) • 22 Oct 2023
Eknath Khadse : थोडा वेळ थांबा कोर्टातून गिरीश महाजन यांच्या थोबाडीत बसेल; खडसेंनी व्यक्त केला संताप
Eknath Khadse On Girish Mahajan : महाजन यांच्या टीकेला एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. थोडा वेळ वाट पाहा, कोर्टातूनच महाजन यांच्या थोबाडीत बसेल असा संताप एकनाथ खडसेंनी व्यक्त केला आहे. Read More
20:52 PM (IST) • 22 Oct 2023
Congress : महाराष्ट्रात काँग्रेस फुटणार? वडेट्टीवार म्हणतात, तुरुंगात जाऊ पण भाजपात जाणार नाही
Congress : आम्ही एकवेळ तुरुंगात जाऊ पण भाजपात जाणार असल्याची स्पष्टोक्ती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. Read More
20:26 PM (IST) • 22 Oct 2023
Mumbai Air Pollution : धूळ आणि प्रदूषणाने मुंबईकर त्रस्त; अखेर महापालिकेकडून उपाययोजना सुरू
Mumbai Air Quality : मुंबईत वाढलेले हवा प्रदूषण आणि धूळ नियंत्रणात ठेवण्यासाठी अखेर मुंबई महापालिकेकडून उपाययोजना आखण्यास सुरुवात झाली आहे. Read More
17:21 PM (IST) • 22 Oct 2023
Maratha Reservation EWS : मराठा समाजासाठी 10 टक्के EWS कोटा मान्य नाही; अशोक चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल
Maratha Reservation EWS : मराठा आरक्षण हे EWS कोट्यातून नको तर त्यासाठी घटनादुरुस्ती करा, अशी मागणी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे. Read More
16:51 PM (IST) • 22 Oct 2023
Amol Mitkari On Ravan Dahan : रावण दहन प्रथेवर बंदी घाला, अमोल मिटकरींची मागणी; अकोल्यात रावण मंदिराचे भूमिपूजन
Amol Mitkari On Ravan Dahan : आमदार मिटकरींच्या मागणीनंतर या विषयावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहेत. Read More
Load More
Tags :
Maharashtra Crime Kolhapur Mumbai Agriculture Ahmednagar Nagpur Pune Raigad Akola Amravati Dhule Gondia Gadchiroli Jalgaon Maharahtra Nanded Nandurbar Nasik Navi-mumbai Ratnagiri Religion Solapurमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement