Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राज ठाकरे यांच्यामध्ये हुबेहूब बाळासाहेब ठाकरे
हुबेहूब बाळासाहेब ठाकरे आम्ही राज ठाकरे यांच्यामध्ये पाहतो
शिवसेना जी चालत होती ती आता मनसे काम करतेय ..
मदत करणारा माणूस म्हणून पहिला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं जात होतं, आता राज ठाकरे यांचं घेतलं जात
त्यांच्या निर्णयाचे राज्यात स्वागत गकेलं जातंय .
खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुख यांचं विचार राज साहेब करत आहेत...
बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वसाठी काम करत होते आता राज ठाकरे करताहेत
मी पत्नी आजारी होती तेव्हा हिंदुजामध्ये बेड मिळावा यासाठी राज साहेब आणि उद्धव साहेब दोघांना फोन केला.
7व्या मिनिटाला मदतीसाठी राज ठाकरे यांचा कॉल आला मात्र 7तास झाले तरी उद्धव ठाकरे यांचा कॉल आला नाही
शिवसेनेत जे जे नावलौकिक होत होते, त्यांच्या विरुद्ध डाव रचले जात होते आणि बाजूला काढले जात होते...
पक्ष प्रमुख हे करत होते हे जास्त वाईट वाटत होतं
संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर शहरात महायुतीच्या वतीने रिक्षा रॅली
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर शहरात महायुतीच्या वतीने रिक्षा रॅली काढण्यात आली... कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली... महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी कोठीतीर्थ तिथल्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शन घेऊन शहरातील प्रचाराचा शुभारंभ केला... यावेळी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..कोल्हापूर शहरातील मुख्यमार्गांवर ही रॅली काढण्यात आली... यावेळी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक कोणत्याही परिस्थितीत निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला...

शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयामध्ये पहिल्यांदाच बैठकीसाठी मुस्लिम महिला
ज्या छत्रपती संभाजी नगर मध्ये आतापर्यंत निवडणुकांमध्ये 'खान या बाण' ची लढाई पाहायला मिळायची
त्या छत्रपती संभाजी नगर मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयामध्ये काहीसा वेगळं चित्र पाहायला मिळतय
शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयामध्ये पहिल्यांदाच मुस्लिम महिला प्रचाराच्या बैठकीसाठी आलेल्या पाहायला मिळत आहेत
एकीकडे विद्यमान एम आय एम चे खासदार असताना दुसरीकडे मुस्लिम मतदारांना छत्रपती संभाजी नगर मध्ये आपल्या बाजूने आणण्यासाठी सर्वच उमेदवाराकडून प्रयत्न केले जात आहेत
कारण या मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांच्या मतदानावर कोणता उमेदवार निवडून येईल हे चित्र स्पष्ट होणार
शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात आलेल्या मुस्लिम महिलांची बातचीत केलीये
पुण्यात आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन
पुण्यात आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन
खडकवासला विधानसभा मतदार संघात उभरण्यात येणार सुनेत्रा पवार यांच निवडणूक प्रचार कार्यालय
अजित पवार यांच्या हस्ते होणार सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाच उद्घाटन
भाजप नेते चंद्रकांत पाटील देखील लावणार उद्घाटन कार्यक्रमला राहणार उपस्थित
नवले पूल परिसरात असणार नव कार्यालय