एक्स्प्लोर

मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी 86 टक्के मतदान; सर्वाधिक मतदान उस्मानाबाद जिल्ह्यात

Marathwada Teacher Constituency Election: आज झालेल्या मतदानानंतर 14 उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे.

Marathwada Teacher Constituency Election: राज्यातील पाच शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या, मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी 86  टक्के मतदान झाले आहे. आज झालेल्या मतदानानंतर 14 उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे. तर 2 फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे आता मतदारांनी कुणाला कौल दिला आणि कोणाच्या अंगावर गुलाल उधळला जाणार हे चित्र 2 फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे. 

अंतिम मतदान आकडेवारी... 

अ.क्र. जिल्ह्याचे नाव  एकूण मतदान  टक्केवारी 
1 औरंगाबाद 11008  79.46 टक्के 
2 जालना 4130 81.99 टक्के 
3 परभणी 4119 90.17 टक्के 
4 हिंगोली  2793 91.27 टक्के 
5 नांदेड 7752 86.45  टक्के 
6 लातूर  9687 85.76 टक्के 
7 उस्मानाबाद  4816 92.38 टक्के 
8 बीड  8763 90.27 टक्के 
  एकूण  53068 86.01 टक्के 

असा रंगला सामना...

मराठवाडा शिक्षक मतदारसंघात एकूण 14 उमेदवार रिंगणात होते. मात्र खरा सामना राष्ट्रवादीचे उमदेवार विक्रम काळे आणि भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्या झाला. त्यामुळे आता या दोन्ही उमेदवारांपैकी कोण बाजी मरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून, अंतिम निकाल तेव्हाचं समोर येणार आहे. 

मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपचा प्रयत्न...

गेल्या कित्येक वर्षांपासून मराठवाडा शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात असून, विक्रम काळे गेल्या 18 वर्षापासून नेतृत्व करत आहे. त्यामुळे यावेळी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. विशेष म्हणजे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किरण पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात बैठका घेतला होत्या. तर मराठवाड्यातील अनेक भाजप नेत्यांनी देखील किरण पाटील यांच्या प्रचारासाठी मेहनत घेतली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maharashtra MLC Election : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान, 2 तारखेला लागणार निकाल; जाणून घ्या कुठे झालं किती टक्के मतदान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Embed widget