एक्स्प्लोर

Aurangabad: औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत करण्याची घोषणा सभेत करणार का?; मनसेचा सवाल

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून पुन्हा एकदा मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Aurangabad News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेत औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सर्वाधिक आघाडीवर राहणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यापूर्वी याच मुद्यावरून मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'औरंगाबादचे संभाजीनगर कधी होणार मुख्यमंत्री महोदय?' असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे. 

मनसे नेते गजानन काळे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "होय.. संभाजीनगर असे म्हणत बॅनरबाजी करायची.. मी संभाजीनगर म्हणतोय ना असं सभेत म्हणायच, एवढं करून झालं का? औरंगाबादचे संभाजीनगर कधी होणार मुख्यमंत्री महोदय?, संभाजीनगरला असलेलं औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत करायची घोषणा सभेत होणार का?, भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरून आल्यावर अवघड वाटतंय सगळं' अशी टीका काळे यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेना-मनसेमध्ये पुन्हा एकदा एकमेकांवर टीका केली जाण्याची शक्यता आहे.  

आणखी एक टीझर....

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेकडून आतापर्यंत अनेक टीझर जारी करण्यात आले आहेत. त्यातच आता सभेच्या एक दिवस आधी सुद्धा आणखी एक टीझर जारी करण्यात आला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेबांनी औरंगाबादच्या नामांतराची केलेली मागणीचा भाषण दाखवण्यात आला आहे. सोबतच, लाखोचा भगवा गजर, आपलं संभाजीनगर...सिंहगर्जना घुमणार खरे हिंदुत्व काय? हे संभाजीनगर सांगणार,भगवी पताका फडकणार हिंदुत्वाचाझेंडा उंच राहणार,प्रखर हिंदुत्वासाठी भगव्या एल्गारासाठी हिंदुत्वाचा नारा दुमदुमणार सर्वत्र भगवे वादळ घुमणार,शिवबंधन दृढ राहणार हिंदुत्व चेतवणार,हिंदुत्वाचा गजर चलो संभाजीनगर...असे टीझरमध्ये म्हटल आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीसा 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी भाजपच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटीस देण्यात आलेल्या सर्वांना आज दुपारी सिटी चौक पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. तर पाण्याच्या मुद्यावरून आंदोलन करू नयेत म्हणून पोलिसांकडून दबाव आणला जात असल्याचा भाजपकडून आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget