एक्स्प्लोर

Fire At Mumbai : शाहरुख खानचा बंगला 'मन्नत' च्या बाजूच्या इमारतीत आग; आग विझवताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

Fire At Mumbai : आग लागल्याच्या एका तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.

Fire At Mumbai : वांद्र्यातल्या जीवेश इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर काल आग लागल्याची घटना घडली. शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या जवळील जीवेश इमारतीला ही आग लागली. दरम्यान आग लागल्याच्या एका तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आग विझवण्याच्या प्रयत्नात 31 वर्षीय अग्निशमन कर्मचाऱ्याचा गुदमरून मृत्यू झाला. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

जीवेश इमारतीत संध्याकाळी 7.30 च्या सुमारास आग लागली, असे अधिकाऱ्याने सांगितले. आगीची सद्यस्थिती विचारली असता आग विझवण्यासाठी काल रात्री 10.25 पर्यंत प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान कौशल खजानसिंग राजपूत यांचा गुदमरून मृत्यू झाला.

अग्निशमन दलाच्या आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, जीवेश टॉवर मध्ये काल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोठी आग लागली, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल होऊन तब्बल एका तासामध्ये आगीवर नियंत्रण मिळवले आहे. ही आग या इमारतीच्या 14 मजल्यावर लागली होती. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसून  अग्निशमन दलाचा1 कर्मचारी आग विझवताना जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे,

 

आग कशामुळे लागली याची चौकशी सुरू

जखमी अग्निशमन दलाच्या जवानाला जवळच भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे, सध्या फायर कूलिंगचे काम सुरू आहे, मात्र ही आग कशामुळे लागली याची चौकशी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.

महत्वाच्या इतर बातम्या

OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयात आज ओबीसी आरक्षणाबाबत सर्वात मोठा निर्णय, महाराष्ट्राच्या दृष्टीने ठरणार महत्वाचा दिवस

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या राजीनामा नाट्यानंतर नेत्यांमध्ये चुरस; पदासाठी विविध नावांची जोरदार चर्चा सुरू

Todays Headline 10th May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget