एक्स्प्लोर

Navneet Rana : नवनीत राणा यांना जे.जे. रुग्णालयात हलविले, प्रकृतीबाबत रुग्णालय प्रशासनाने सांगितले...

Navneet Rana : नवनीत राणा (Navneet Rana) यांना स्पॉंडिलायसिस असून त्यांच्या जीवाला काही झालं तर तुरुंग अधिकारी जबाबदार असतील, असं पत्र राणांच्या वकिलांना भायखळा तुरुंग अधीक्षकांना लिहिलं होतं.

Navneet Rana : राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत आहे. आज त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. त्यांना जेल मिळते की बेल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, नवनीत राणा (Navneet Rana) यांना स्पॉंडिलायसिस असून त्यांच्या जीवाला काही झालं तर तुरुंग अधिकारी जबाबदार असतील, असं पत्र राणांच्या वकिलांना भायखळा तुरुंग अधीक्षकांना लिहिलं होतं. त्यानंतर आज नवनीत राणांची प्रकृती (Navneet Rana Health) खालावली असून त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात आता रुग्णालय प्रशासनाकडून महत्वाची माहिती समोर येतेय. नवनीत राणांच्या प्रकृतीबाबत काय सांगितलं रुग्णालय प्रशासनाने?

नवनीत राणा यांना जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आलं
नवनीत राणांच्या वकिलांनी सोमवारी तुरुंग अधीक्षकांना दिलं होतं. ज्यामध्ये नवनीत राणा यांना स्पॉंडिलायसिसचा आजार आहे. तुरुंगात आणले, तेव्हापासून त्यांना जमिनीवर झोपायला लावले आहे. त्यामुळे त्यांचा आजार बळावला आहे. आम्ही अनेकदा तपासणीची मागणी केली. पण, आमच्याकडे दुर्लक्ष कऱण्यात आले. त्यांच्या जीवाला काही झालं तर संपूर्ण जबाबदारी तुरुंगाची असेल, असं लिहलं होतं. या अर्जाची प्रत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना देखील पाठविण्यात आली होती. नवनीत राणांच्या कंबरेचं दुखणं वाढलं असून त्यांना उपचारासाठी गरज आहे, असं वकिलांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज नवनीत राणा यांना जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. मात्र आता रुग्णालय प्रशासनाकडून महत्वाची माहिती समोर येतेय.

नवनीत राणांच्या प्रकृतीबाबत रुग्णालय प्रशासन म्हणाले...
नवनीत राणांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्पॉंडिलायसिस त्रास असल्यास राणांवर उपचार होणार आहेत, यानुसार जे जे रुग्णालयातील सीटी स्कॅन, एमआरआय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. इतर ऑर्थोच्या तक्रारी असतील, तर त्या देखील त्यांच्या तक्रारीनुसार उपचार करण्यात येणार असल्याची जे जे रुग्णालय प्रशासनाने माहिती दिली आहे

जेल मिळते की बेल? 
दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि आमदार नवनीत राणा मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाजविण्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी त्यांना त्यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर रोखले होते. शेवटी राणा दाम्पत्यांनी अमरावतीला परत जाण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत आहे. आज त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. त्यांना जेल मिळते की बेल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित

व्हिडीओ

ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report
Pashchim Maharashtra Elecction : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report
ZP konkan Result : जिल्हा परिषदेत सिंधुदुर्ग राणेंचो, रत्नागिरी सामंतांची Special Report
Political Family Result : घराणेशाहीचा कुठे जय, कुठे पराजय? Special Report
Pashchim Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Embed widget