एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 एप्रिल 2022 | शनिवार

Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी, इतर 109 जणांना न्यायालयीन कोठडी; न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/3jog3qo  आज कोर्टात काय घडलं? अॅड. सदावर्ते, आंदोलक आणि सरकारी वकील... तिन्ही बाजूंचा युक्तीवाद जसाचा तसा https://bit.ly/3r9HyIE 

2. आंदोलनाआधी शरद पवारांच्या घराची रेकी, पोलीस सूत्रांची माहिती, सीसीटीव्ही फुटेजमध्ये घराची रेकी करण्यात आल्याचं स्पष्ट https://bit.ly/3v53fuL 

3. बूस्टर डोसच्या पार्श्वभूमीवर Covishield आणि Covaxin किंमतीत मोठी कपात, कोविशिल्ड  आता 225 रुपयांना मिळणार, सीरमचे अदर पुनावालांची घोषणा; तर कोव्हॅक्सिनचे दरही 1200 रुपयांवरुन 225 रुपयांवर https://bit.ly/3NY1gRt  

4. सोमय्या पिता-पुत्र आज पोलीस चौकशीला गैरहजर, वकिलांची माहिती; आयएनएस विक्रांत बचाव निधीप्रकरणी समन्स https://bit.ly/3Jr5FZN

5. राज्यातील 19 लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बनावट! तपासासाठी समिती; मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश https://bit.ly/3v2Tj4R 

6. सामान्यांची वीज कनेक्शन कापली, पण सरकारचं काय? राज्यातील सरकारी कार्यालयांकडे महावितरणचे तब्बल 9200 कोटी थकीत https://bit.ly/38DGc2x 

7. न्यायालयाच्या आदेशानंतरही महाराष्ट्रात बेकायदा लाऊडस्पीकरची कारवाई पूर्ण नाही! माहिती अधिकारातून पुढे आलेलं सत्य  https://bit.ly/3LWbMqF 

8. राज्यात एकीकडे उन्हाचा कहर तर दुसरीकडे अवकाळीचा तडाखा; पिकांसह घरांचंही नुकसान https://bit.ly/3v50R7h 
 
9.  गेल्या 24 तासांत देशात 1,150 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 83 जणांचा मृत्यू https://bit.ly/3JlTGwp  राज्यात शुक्रवारी 130 रुग्णांची नोंद तर चार जणांचा मृत्यू https://bit.ly/3EaKVVf 

10. चेन्नईची विजयाची प्रतिक्षा आजतरी संपणार का? https://bit.ly/3v8eXo7  RCB Vs MI: आरसीबीचा संघ आणखी मजबूत होणार, विस्फोटक फलंदाजाची संघात एन्ट्री; मुंबईसमोर मोठं आव्हान https://bit.ly/3jk0q3d   

ABP माझा स्पेशल

Will Smith Banned: थप्पड प्रकरण विल स्मिथला भोवलं, 10 वर्षांसाठी अभिनेत्यावर ‘ऑस्कर’ बंदी! https://bit.ly/37aPhPM 

Gunratna Sadavarte : दातांचे डॉक्टर ते हायकोर्टातील वकील, कसा आहे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा नांदेड ते मुंबई प्रवास? वाचा सविस्तर https://bit.ly/3LSBDzD 

UPSC पास करणाऱ्या मराठमोळ्या IAS अधिकाऱ्याचा राजीनामा, फेसबुकवर स्वतः पोस्ट शेअर करुन जाहीर केला राजीनामा  https://bit.ly/3v9xJfb 

RBI : अॅपवर झटपट कर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या मनमानीला लगाम, आरबीआयकडून मार्गदर्शक सूचना जारी https://bit.ly/3rgRXCn 

औरंगाबादच्या कीर्तनकार बाबाचा 'तसला' व्हिडीओ व्हायरल; महिलेनं घेतलं विष, वारकरी संप्रदायाकडून कारवाईची मागणी https://bit.ly/3LTclBm 

Bihar : ऐकावं ते नवलच! JCB चा वापर करून चोरांनी पळवला लोखंडी पूल https://bit.ly/3E3CJ91 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget