एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2022 | बुधवार

1. मुंबई, ठाणे, पनवेलसह उपनगरात विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण https://cutt.ly/ICn8Ks4  मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान पुण्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ; भाविकांची तारांबळ https://cutt.ly/MCn2YzI 

2. दिवाळीनंतर निवडणुकांचा बार? मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये घेण्यासाठी हालचाली https://cutt.ly/lCn2Iv4 राज्यातील 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; 13 ऑक्टोबरला मतदान, सरपंचपदासाठी थेट निवडणूक https://cutt.ly/OCn2PQg 

3. महाराष्ट्र सत्तासंघर्ष: निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी; सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश https://cutt.ly/rCn2SKQ  महाराष्ट्र सत्तासंघर्ष: घटनापीठासमोरील 10 मिनिटाच्या सुनावणीत काय घडलं? जाणून घ्या https://cutt.ly/WCn2GO5 

4. 'मुलीला समोर आणा' म्हणत खासदार नवनीत राणा पोलिस ठाण्यात आक्रमक, अमरावतीमधील आंतरधर्मीय विवाह प्रकरण तापलं https://cutt.ly/QCn2Jq2 आंतरधर्मीय विवाहात मुलींना कसं फसवतात? भाजप खासदार अनिल बोंडेंनी सांगितला पॅटर्न https://cutt.ly/1Cn2Ku2  

5. कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा ? भाजपच्या या मिशनचे शिंदे पितापुत्र समर्थन करणार का..? https://cutt.ly/BCn2Lzt 

6. भारत जोडो यात्रेपूर्वी राहुल गांधींची भावनिक पोस्ट; वडील राजीव गांधींची काढली आठवण, म्हणाले.. https://cutt.ly/XCn2ZIq  'भाजपला 'भारत जोडो'ची भीती'; राहुल गांधींचं कौतुक करत शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल https://cutt.ly/0Cn2VcR  

7. गाडीवर 'रामराज्य'ची पाटी आणि कृत्य नराधमाचे; सेलूमध्ये चिमुकलीवर अत्याचार करणारे दोघे अटकेत https://cutt.ly/9Cn2B5Y  बुलढाणा हादरलं, एकाच महिन्यात तीन विद्यार्थीनी लैंगिक अत्याचाराच्या बळी, मुख्याध्यापकाचा पाचवीतील मुलीवर अत्याचार https://cutt.ly/rCn21yQ 

8. धक्कादायक! घर सोडून जाण्यास सांगितल्यामुळं 20 वर्षांच्या नातवाकडून आजीची हत्या, वडिलांनीही दिली साथ https://cutt.ly/iCn20T7 आधी खून, मग आत्महत्येचा बनाव; पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे फुटलं आईच्या हत्येचं बिंग https://cutt.ly/DCn23iA  

9. आता कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांनाही सीट बेल्ट लावणे असेल बंधनकारक https://cutt.ly/YCn28hx  पुणे-नाशिक प्रवास होणार सुकर! नाशिक फाटा ते खेड रस्ता होणार इलिव्हेटेड हायवे, नितीन गडकरींची माहिती https://cutt.ly/DCn27rs 

10. कर्नाटकात पावसाचा हाहाकार, 90 वर्षाचा विक्रम मोडला, बंगळुरुमध्ये जनजीवन विस्कळीत https://cutt.ly/BCn26e5  बंगळुरूच्या पुरात अडकलेल्यांना लोकांना ट्रॅक्टरचा आधार, CEO गौरव मुंजाल यांचे ट्विट, व्हिडीओ व्हायरल https://cutt.ly/gCn9q75 

बाप्पा माझा स्पेशल

History and Culture : खामगावाचा आराध्य दैवत मानाचा लाकडी गणपती, दीडशे वर्षांपासून जोपासली जाते परंपरा https://cutt.ly/TCn3Gqj  

Nashik Dholya Ganpati : पूर्वी ढोल्या गणपती गावाबाहेर होता, आता नाशिकच्या मध्यवर्ती भागात आलाय! https://cutt.ly/aCn3189 

ABP माझा BLOG

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे काँग्रेसला फायदा होईल? , ABP माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://cutt.ly/iCn9Q1b 

ABP माझा स्पेशल

चांगली बातमी! बुकिंग रद्द केल्याने घर खरेदीदारांचे जास्त नुकसान होणार नाही, रेराचा आदेश https://cutt.ly/xCn9f2b 

Supreme Court: निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वाने नोकरी? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल https://cutt.ly/7Cn9oPQ 

स्त्रीरोग तज्ञ असल्याचं सांगत मराठीचा प्राध्यापक सोशल मीडियावरुन महिलांना फसवायचा; चंद्रपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या https://cutt.ly/hCn9hTt 

Fatty Lever: फॅटी लिव्हर आणि टाईप-2 मधुमेह आजारात संबंध; आयआयटी मंडीचे महत्त्वाचे संशोधन https://cutt.ly/PCn9kjS 

Airbag Feature Cars in India : देशातील 10 टक्क्यांहून कमी कारमध्ये 6 एअरबॅगची सुविधा; जाणून घ्या कारण https://cutt.ly/1Cn9zy5 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget