एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2022 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2022 | सोमवार

1. EWS आरक्षण वैधच, घटनेच्या मूलभूत चौकटीला बाधा नसल्याचा निर्वाळा.. 103 व्या घटनादुरुस्तीच्या वैधतेवर शिक्कामोर्तब, सुप्रीम कोर्टाचा 3 विरुद्ध 2 असा ऐतिहासिक निकाल https://cutt.ly/QN2K1h1  EWS आरक्षण हा बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय, मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न : प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल https://cutt.ly/UN2K9mD 

2. कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका, राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक https://cutt.ly/YN2K7Vd  '24 तासात माफी मागा नाहीतर दिसेल तिथे झोडपून काढू'; अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीचं अल्टिमेटम, राजीनामा देण्याचीही मागणी https://cutt.ly/qN2LwiW  खा. सुप्रिया सुळे यांची संयमी प्रतिक्रिया https://cutt.ly/rN2LrQE 

3. 'सॉरी म्हणतो, शब्द मागे घेतो'; राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी  https://cutt.ly/7N2LuPg  शिंदे गटाच्या वाचाळवीरांना आवर घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तातडीची बैठक, फोन करुन सत्तारांची कानउघाडणी https://cutt.ly/fN2Lxrc  अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबादमधील घरावर संतप्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून दगडफेक  https://cutt.ly/bN2LvvC 

4. मशाल हाती घेऊन आज राहुल गांधींची महाराष्ट्रात एन्ट्री, 14 दिवस राज्यात 'भारत जोडो' https://cutt.ly/nN2LCM3  आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार, ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांची माहिती https://cutt.ly/YN2LMkZ 

5. राजेश टोपेंमुळे कोरोना काळात तीन लाख लोकांचा मृत्यू, भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप https://cutt.ly/uN2L2vI 

6. आरोपी महाराष्ट्रातच आहे ना? खासदार नवनीत राणांविरोधात कारवाई होत नसल्याने शिवडी कोर्टाची विचारणा https://cutt.ly/cN2L7yP  

7. सोलापूर झेडपीचे लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार अखेर निलंबित, मुख्यालयी नेमणूक   https://cutt.ly/aN2Zdkz 

8. मुंबईतील शिवडीमध्ये 8 वर्षांच्या मुलीवर 65 वर्षीय शिक्षकाकडून बलात्कार, पोलिसांकडून शिक्षकास अटक https://cutt.ly/JN2Zn8J  नागपुरात स्कूल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, आरोपीला अटक https://cutt.ly/JN2ZEZi 

9.  श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर आणि शनिवारवाडा कितपत सुरक्षित? तपास यंत्रणांच्या अहवालात चिंता वाढवणारी माहिती https://cutt.ly/JN2ZUD6 
 
10. भारत, पाकिस्तानसह इंग्लंड अन् न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये, कधी होणार सामने, पाहा सविस्तर वेळापत्रक https://cutt.ly/oN2ZPUv  'किंग कोहली' यंदाचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ! वर्ल्ड कपमधील धडाकेबाज कामगिरीची पोचपावती https://cutt.ly/IN2ZFrZ 

ABP माझा स्पेशल

Tirupati Temple : 10 टन सोनं, 15900 कोटींची रोकड; तिरुपती मंदिराची संपत्ती ऐकून व्हाल थक्क https://cutt.ly/WN2ZJO2 

Wedding : 14 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान तब्बल 32 लाख विवाहसोहळे होणार; 3.75 लाख कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल, CAIT च्या सर्वेक्षणातून स्पष्ट https://cutt.ly/VN2ZZRN 

काय सांगता! ऑनलाइन रमी खेळण्यासाठी गुरुजींनी स्वतःच्याच कॉलेजमध्ये मारला दहा लाखांवर डल्ला https://cutt.ly/mN2ZBRx 

Chandra Grahan 2022 : उद्या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, जाणून घ्या तुमच्या शहरात कधी दिसणार? https://cutt.ly/nN2Z28O 

Black Hole : खगोलशास्त्रज्ञांनी शोधला पृथ्वीच्या सर्वात जवळचा ब्लॅकहोल! सूर्यापेक्षा 10 पट मोठा, जाणून घ्या https://cutt.ly/mN2Z4RL 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv         

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar : 'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
Shirdi News : 20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
Kurla  Bus Accident: संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

One Nation One Election विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; Vinay Sahasrabuddhe यांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 03 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सFatima Kurla Bus Accident : तिच्या बांगड्या काढल्या;फातिमाच्या लेकीने सांगितली आपबीती #abpमाझाPankaja Munde Full Speech : गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar : 'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
Shirdi News : 20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
Kurla  Bus Accident: संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
FIFA World Cup 2034 : वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
Eknath Khadse : ...म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, एकनाथ खडसेंनी महायुतीला डिवचलं, नेमकं काय म्हणाले?
...म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, एकनाथ खडसेंनी महायुतीला डिवचलं, नेमकं काय म्हणाले?
Embed widget