एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2022 | शुक्रवार

1. 1. Kartiki Ekadashi : शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं, उपमुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाला साकडं, कार्तिकी एकादशीनिमित्त फडणवीसांकडून सपत्नीक महापूजा https://cutt.ly/lNZg8TT औरंगाबादचं साळुंके दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी  https://cutt.ly/sNZg5uq

2. मुंबईत दुकानांच्या पाट्या मराठीत नसल्यास BMC कडून होणाऱ्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाकडून 18 डिसेंबरपर्यंत स्थगिती.. व्यापारी संघटनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय  https://cutt.ly/wNZhqha 

3. नवी मुंबईतील तब्बल 493 सोसायटीचं बांधकाम बेकायदेशीर, खारघर, उलव्यातील गृहसंकुलांचा समावेश.. सिडकोकडून मुंबई हायकोर्टात कबुली https://cutt.ly/5NZhepT

4. लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना निलंबनापासून वाचवण्याचे प्रयत्न सुरु? निलंबनाचा प्रस्ताव जाणीवपूर्वक शिक्षण आयुक्तांऐवजी शिक्षण उपसंचालकांकडे? https://cutt.ly/UNZhyey 

5. गुजरातमध्ये सत्ता कुणाची? भाजपला तीन अंकी जागा तर काँग्रेस, आप पिछाडीवर; एबीपी-सीवोटर सर्वेचा अंदाज https://cutt.ly/UNZhieh 'आप'कडून गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर, अरविंद केजरीवाल यांनी घोषित केलं इसुदान गढवी यांचं नाव https://cutt.ly/jNZhoCr

6.दिल्ली महापालिकेची निवडणूक जाहीर, गुजरातमध्ये जोर लावणाऱ्या केजरीवालांचे पाय दिल्लीतच अडकणार? https://cutt.ly/kNZhakZ

7. नागपूर जिल्हा परिषदेत कोट्यवधींचा पेंशन घोटाळा; महिला कर्मचाऱ्याकडून मृतांच्या नावाची रक्कम मित्र, नातेवाईकांच्या खात्यात https://cutt.ly/CNZhsP5

8. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये पुन्हा धमकीचा फोन, हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी https://cutt.ly/cNZhd2j

9.  दिल्लीतील प्रदूषणानं वाढवली चिंता, नोएडातील आठवीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन, दिल्ली सरकारचे निर्देश https://cutt.ly/GNZhhkq

10. अफगाणिस्तानला 6 चेंडूत 22 धावांची गरज असताना राशीदची एकाकी झुंज; पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध  अफगाणिस्तान अवघ्या 4 धावांनी गमावला सामना https://cutt.ly/8NZhkEl दुसरीकडे आयर्लंडला हरवून न्यूझीलंडच्या संघानं सेमीफायनलची शर्यत जिंकली https://cutt.ly/JNZhzrN

ABP माझा ब्लॉग

BLOG: भारतमाता, विधवा स्त्री अन् कुंकू... समीर गायकवाड यांचा लेख https://cutt.ly/UNZlNMW

ABP माझा स्पेशल

Raju Shetti : चर्चा रेणुका शुगर्सने ऊसाला दिलेल्या सर्वाधिक दराची, पण राजू शेट्टींनी गणित सोडवून सांगितले! इथेनाॅल दरवाढीवरही बोलले https://cutt.ly/UNZhxcL

Pune BRT News : पुण्यातील बीआरटी मार्गिका बंद होणार नाहीत; महापालिका आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं.. पोलिस आयुक्तांची विनंती फेटाळली.. https://cutt.ly/oNZhvwJ 

नाशिकमध्ये चोरट्याचा धुमाकूळ, बँकेत बसून तीन तास रेकी, नंतर 17 लाखांची रोकड पळवली! https://cutt.ly/tNZhFkH

प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देणारी मेडिकल दुकाने नागपूर पोलिसांच्या रडारवर; 10 नोव्हेंबरपर्यंत CCTV कॅमेरे बसवा अन्यथा परवाने रद्द, आदेश जारी https://cutt.ly/rNZhBX9

kolhapur : आंतरजातीय विवाह लावून देणाऱ्या राजर्षी शाहूंच्या पुरोगामी कोल्हापूरच्या भूमीत 'लव्ह जिहाद' शब्दप्रयोग 'शोभा' देत नाही! https://cutt.ly/LNZgVWA

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv       

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget