एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

|| गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ||

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2022 | बुधवार

1. सुखकर्ता... दुखहर्ता... दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव, घराघरांत बाप्पाच्या आगमनाची लगबग.. राज्यभरात गणेशोत्सवाची धूम.. राजकीय नेते, सेलिब्रिटींसह सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा https://cutt.ly/mCrwFYl  पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन https://cutt.ly/9CrwHSn 

2. खबरदार! डीजे वाजवाल तर... नाशिकमध्ये पोलिसांकडून गणेशोत्सव नियमावली जाहीर https://cutt.ly/yCrwLpP  गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी वाजवण्यावर बंदी; औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडून 144 चे आदेश https://cutt.ly/zCrwXxA  कोल्हापुरात गणपती आगमनाला रात्री 12 पर्यंत डीजे लावायला परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी https://cutt.ly/GCrwBpL 

3. राज्यात तब्बल 31 हजार 472 शिक्षकांची पदे रिक्त! दुसरीकडे आहे त्या शिक्षकांना शाळाबाह्य कामात जुंपले! https://cutt.ly/vCrwNY6  टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांचं वेतन रोखण्याच्या कारवाईला शिक्षकांकडून उच्च न्यायालयात आव्हान https://cutt.ly/VCrw1lG  

4. ऐन गणेशोत्सवात सोलापूर जिल्ह्यातील तळेहिप्परग्यातील मश्रूम गणपती मंदिराच्या सोन्याचा कळस चोरीला, कळस दुसऱ्यांदा चोरीला गेल्याने भाविक संतप्त https://cutt.ly/WCrw0KE 

5. गणेश चतुर्थीच्या मंगलदिनी पुरातत्व विभागाकडून गणेश मंदिर परिसरात तोडफोड, भाविक संतप्त.. मंगळवेढा तालुक्यातील माचणूर गणेश मंदिरातील घटना https://cutt.ly/jCrw99D 

6. 26/11 प्रमाणेच हल्ल्याच्या धमकी प्रकरणी मोठी माहिती तपासात उघड, धमकीच्या फोनसाठी वापरलेला आयपी अॅड्रेस पाकिस्तानचाच https://cutt.ly/gCrw7iF 

7. 'आता हे अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहेत', केजरीवालांचा भाजपवर निशाणा https://cutt.ly/DCrw5ZH  केजरीवाल यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना अण्णा म्हणाले मी भाजपच्या अनेकांना घरी बसवलंय https://cutt.ly/1Creqgp 

8. धक्कादायक! तुळजापुरात 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल https://cutt.ly/4CrewJa 
 
9. मोलकरणीचा 8 वर्ष अमानुष छळ, जीभेनं फरशी पुसायला लावली! भाजप नेत्या आणि निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या पत्नीला अटक https://cutt.ly/sCreruS 

10. झारखंडच्या दुमकामध्ये एकतर्फी प्रेमातून मुलीची पेटवून देऊन हत्या, देशभरात संतापाची लाट https://cutt.ly/dCretSD 

Ganesh Chaturthi 2022 : एबीपी माझाची गौराई सजावट स्पर्धा! तुमच्या गौरींच्या सजावटीचे फोटो पाठवा आणि बक्षिसं जिंका* https://cutt.ly/wCreuRA  

बाप्पा माझा स्पेशल 

Ganeshotsav 2022 : राज्यातील प्रथम तीन उत्कृष्ट गणेश मंडळांना 5 लाखांचे पुरस्कार, 2 सप्टेंबरपर्यंत 'येथे' करा अर्ज https://cutt.ly/6Creats  

कोकणातील गणेशोत्सव आणि मी  - 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी अमोल मोरे यांचा खास ब्लॉग https://cutt.ly/XCreKvk 

Ganesh Modak Flavors : मँगो मोदक, रोझ मोदक, पिस्ता मोदक! नाशिकमध्ये बाप्पाच्या नैवैद्यासाठी 'फ्लेवर्ड मोदक' https://cutt.ly/6CredoN  

Godavari Express Ganesha : 26 वर्षांपासून बाप्पाचा मनमाड-कुर्ला प्रवास, यंदाही थाटात गोदावरी एक्सप्रेसमध्ये विराजमान https://cutt.ly/FCreg8U  

Ganesh Chaturthi 2022 : चिपळूणच्या युवकाने साकारल्या विसर्जनानंतर पाणी शुद्ध होणाऱ्या गणेश मूर्ती https://cutt.ly/UCrejYR 

Ganesh Chaturthi 2022 :  पुण्यातील ढोल ताशा पथकांचा इतिहास; कोणी केली सुरुवात? प्रसिद्ध ढोल पथकं कोणती? जाणून घ्या.. https://cutt.ly/ACrelv2 

ABP माझा स्पेशल

Anand Mahindra : लहान मुलाने बनवली अशी गणेशाची अप्रतिम मूर्ती! आनंद महिंद्रा झाले आश्चर्यचकित, नेटकऱ्यांकडून कौतुक https://cutt.ly/PCrex5S 

कार चोरीला गेली अन् 'लॉक' बनविण्याची कंपनीच निर्माण केली; अहमदनगरच्या पठ्ठ्याची कमाल https://cutt.ly/fCrevlb 

Sugarcane News : आता घरबसल्या करा ऊसाची नोंदणी, साखर आयुक्तालयाकडून 'महा-ऊस नोंदणी' अॅपची निर्मिती https://cutt.ly/tCrem2K 

Amitabh Bachchan Statute : ‘महानायका’वरील प्रेम तर पाहा! अमेरिकेतील भारतीय कुटुंबाने घरातच उभारला ‘बिग बीं’चा पुतळा https://cutt.ly/DCreWJD 

Filmfare Awards 2022 : बेस्ट फिल्म शेरशाह, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिती सेनन; जाणून घ्या 67 व्या फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी https://cutt.ly/DCreRU5 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?
झोमॅटो अन् जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची निफ्टी 50 एंट्री होणार, कोणते दोन शेअर बाहेर जाणार?
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 09 AM 15 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सManoj Jarange On Walmik Karad : कराडवर मोकोका लावला आता 302 लावा, जरांगेंची मागणीVidhanbhavan Buses : महायुतीच्या आमदारांची बैठक,विधानभवन परिसरात बसचा ताफाTop 80 at 8AM Superfast 15 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?
झोमॅटो अन् जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची निफ्टी 50 एंट्री होणार, कोणते दोन शेअर बाहेर जाणार?
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Beed News: वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात समर्थकांची महत्त्वाची बैठक, धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, आता पुढे काय घडणार?
वाल्मिक कराडने जिथून बीडचा राज्यशकट चालवला त्याच जगमित्र कार्यालयात महत्त्वाची बैठक, धनुभाऊ परळीत दाखल
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? आतापर्यंत किती रक्कम मिळाली?
मुख्यमंंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? सातव्या हप्त्याचे 1500 रुपये कधी येणार?
Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
Embed widget