Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2022 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2022 | शनिवार
1. नोव्हेंबरमध्ये होणारी पोलिस भरती पुढे ढकलली, पुढील आठवड्यात निर्णय, वयोमर्यादा शिथील होण्याची शक्यता https://cutt.ly/LNvsyJ3
2. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांना पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशांना मनाई, अपूर्ण सुविधांचा ठपका https://cutt.ly/iNvsa0Z
3. रवी राणांना पुढे करुन जर कुणी गेम करत असेल तर.... बच्चू कडूंचा थेट इशारा https://cutt.ly/FNvsgEQ मंत्रिपद मिळालं नाही तर प्लॅन बी तयार, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नेमकं काय म्हणाले बच्चू कडू? https://cutt.ly/HNvsk6M बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? 'माझा कट्ट्या'वर केला खुलासा https://cutt.ly/TNvsxMn
4. अखेर 'देव' चोरणारा मुख्य आरोपी सापडला; आणखी दोघांना कर्नाटकातून अटक.. चार मोठ्या आणि एक छोटी मूर्ती हस्तगत https://cutt.ly/CNvsnQj तलप लागली तंबाखूची, चोरट्यांना लागला चुना; पायताण विसरले देवळात, असा उघडकीस आला गुन्हा' https://cutt.ly/rNvsRj6
5. विरोधक बांधावर जातात, गेलं पाहिजे, सगळ्यांना कामाला लावलंय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नंदूरबार मेळाव्यात वक्तव्य, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरभरुन मदत दिल्याचा दावा https://cutt.ly/5NvsOKl
6. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी जवळीक, ठाकरे गटाकडून धोका? मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा का वाढवली? https://cutt.ly/mNvsG8B दाऊदसारख्या कित्येकांना अंगावर घेतलं, सुरक्षा काढणे योग्य नाही : छगन भुजबळ https://cutt.ly/cNvdiqX
7. महाराष्ट्राला उद्योग मंत्र्यांचा राजीनामा हवा आहे; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर निशाणा, सहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आमदार कैलास पाटील यांची भेट घेण्यासाठी जाणार https://cutt.ly/XNvsZ5F
8. देशात ई-हायवे बनवण्याचा प्लॅन, पुढच्या महिन्यात ई-ट्रकचं लॉन्चिग : आयआयटी मुंबईतील अलंकार महोत्सवात संबोधित करताना नितीन गडकरी यांचं आयआयटीयन्सला रिसर्च करण्याचं आवाहन https://cutt.ly/7NvsN0s
9. आता सरकारकडे करा 'फेसबुक, ट्विटर'ची तक्रार; टेक कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल https://cutt.ly/tNvdb57 सोशल माध्यमावरचा सरकारी अंकुश आणखी वाढणार? केंद्र सरकारचं नवं नोटिफिकेशन काय सांगतं? https://cutt.ly/kNvdQQ0
10. भारताच्या हातात पाकिस्तानच्या उपांत्य फेरीचं तिकीट, कसं? जाणून घ्या संपूर्ण समीकरण https://cutt.ly/5NvdEWu यंदाच्या टी-20 विश्वचषकातील पाच थरारक सामने, पाहून सर्वांचीच झोप उडाली; आयसीसीची यादी जाहीर https://cutt.ly/fNvdT9i
माझा कट्टा
अपक्ष आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू माझा कट्ट्यावर, पाहा आज रात्री नऊ वाजता एबीपी माझावर
ABP माझा स्पेशल
पक्षाचे झेंडे बाजूला सारुन शेती प्रश्नांसाठी एकत्र या, रविकांत तुपकरांचं आवाहन, 6 नोव्हेंबरला स्वाभिमानीचा बुलढाण्यात एल्गार मोर्चा https://cutt.ly/0NvdOlE
Shiva Statue : जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचं लोकार्पण, 369 फुटी 'विश्वास स्वरूपम'ची 'ही' आहे खासियत https://cutt.ly/9NvdP4K
Kolhapur News : भल्याभल्यांना जे जमलं नसतं ते 15 वर्षीय मुलीने करून दाखवलं; आता होतंय सर्वत्र कौतुक! https://cutt.ly/1NvdDgw
Black Tuesday : 29 ऑक्टोबर 'ब्लॅक ट्यूसडे', 93 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आर्थिक महामंदीला झाली होती सुरुवात, वाचा रंजक इतिहास https://cutt.ly/ONvdGZ5
Balya Singer Died : 'आगं पोरी तू स्वप्नात ये ना' या गाण्यानं तरुणाईला वेड लावणारा गायक 'बाळ्या सिंगर'चा मृत्यू https://cutt.ly/SNvdzqg
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha