एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 एप्रिल  2022 |  बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 एप्रिल  2022 |  बुधवार

1. देशहितासाठी इंधनावरील कर कमी करावा, पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रासह पश्चिम बंगालला आवाहन https://bit.ly/3xRaERk  तर केंद्राकडून निधीवाटप करताना महाराष्ट्राला सापत्न वागणूक, ठाकरेंची तिखट प्रतिक्रिया https://bit.ly/3KkMAZy तर राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार? उद्याच्या कॅबिनेटमध्ये निर्णयाची शक्यता https://bit.ly/3EVV4p8 

2. राज्यात पुन्हा  गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्तीचा विचार, जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन मुख्यमंत्री निर्णय घेणार, तर कोरोनाचं आव्हान अद्याप कायम, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य https://bit.ly/3vLdzZ2 

3. नवनीत राणा आणि युसूफ लकडावाला यांच्यातील आर्थिक व्यवहारांची तपासणी होणार, राऊतांच्या आरोपानंतर मुंबई आर्थिक गुन्हे शाखा अॅक्शन मोडमध्ये https://bit.ly/3rX92lk 

4. नवनीत राणांना पाणी दिल्याचे फोटो मुंबई पोलिसांकडून सरकारला सादर, सूत्रांची माहिती, पोलीस स्थानकातील वॉशरुमचा वापर केल्याचाही दावा https://bit.ly/38sUItZ 

5. किरीट सोमय्यांकडून मुंबईच्या पोलीस आयुक्तांविरोधात राज्यपालांकडे तक्रार, खारमधील हल्ल्याप्रकरणी खोटा एफआयआर नोंदवल्याचा दावा https://bit.ly/36Q1Kbw 

6. शिवसैनिकांनी प्राणघातक हल्ला केल्याचा दावा करणाऱ्या सोमय्यांची भाभा रुग्णालयाच्या अहवालानं पंचाईत, सोमय्यांना कोणतीही गंभीर दुखापत नसल्याचा रुग्णालयाचा अहवाल https://bit.ly/3LluEzu 

7. Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 186 कोरोना रुग्णांची नोंद तर 174 कोरोनामुक्त, शून्य मृत्यूची नोंद https://bit.ly/3xXeMz2  Coronavirus Cases India : देशात गेल्या 24 तासांत 2,927 नवे कोरोनाबाधित, 32 जणांचा मृत्यू https://bit.ly/3KqqjcJ  

8.  शेतात गवत काढण्यावरुन वाद, सुनेने केला सासूचा खून; औरंगाबादमधील धक्कादायक घटना https://bit.ly/3khinjz 

9. एलआयसीचा 21 हजार 257 कोटींचा जम्बो 'आयपीओ', प्रत्येक शेअरसाठी 902 ते 949 रुपये दर, पॉलिसीधारकांना मिळणार सूट https://bit.ly/3EQiX1b  आयपीओ आधी केंद्र सरकार आणि एलआयसीचा मोठा निर्णय, 'या' बँकेतून माघार घेणार https://bit.ly/3kkTQu1 

10. आज गुणतालिकेतील दमदार संघ गुजरात विरुद्ध हैदराबादमध्ये लढत; कशी असेल दोन्ही संघाची संभाव्य अंतिम 11 https://bit.ly/3w6wHRF   कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3kfiU5F 

ABP माझा स्पेशल

सोनिया गांधींसोबत 10 दिवसांत 6 हून अधिक बैठका, तरीही Prashant Kishor यांनी ऑफर नाकारली, 'ही' आहेत मोठी कारणे! https://bit.ly/3Kf9SjH 

Taj Mahal Palace Hotel : 6 रुपयांत आलिशान रुम, मुंबईतील ताज हॉटेलची जुनी जाहिरात चर्चेत https://bit.ly/3EPLALO 

विराट कोहलीला भारताच्या टी 20 संघातून डच्चू मिळणार? निवड समिती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत https://bit.ly/3EPwyWA 

75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी मेंबर्सच्या यादीत दीपिकाचं नाव; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली माहिती https://bit.ly/3KmZEh7 

Nokia Smartphone : नोकियाने भारतात लॉन्च केला बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Nokia G21, जाणून घ्या फीचर्स https://bit.ly/37G25hH 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 
  
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 
          
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update: राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
Dasara Melava 2024: 900 एकरवर सभा, 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष; काय भूमिका घेणार?
900 एकरवर सभा, 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष; काय भूमिका घेणार?
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 12 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaRSS Vijayadashmi Sohala :  RSSच्या विजयादशमी सोहळ्यात ध्वजारोहणRSS Nagpur :  नागपुरात आरएसएसचा विजयादशमी सोहळा; पथसंचलनABP Majha Headlines : 8 AM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
Dasara Melava 2024: 900 एकरवर सभा, 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष; काय भूमिका घेणार?
900 एकरवर सभा, 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष; काय भूमिका घेणार?
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Embed widget