Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 एप्रिल 2022 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 एप्रिल 2022 | मंगळवार
1. राणांच्या आरोपाला व्हिडीओनं उत्तर, राणा दाम्पत्य खार पोलीस ठाण्यात चहा पितानाचा व्हिडीओ आयुक्त संजय पांडेंकडून ट्वीट https://bit.ly/37InlmM आता सांताक्रूझ पोलीसही पोलखोल करणार, लवकरच नवा व्हिडीओ जारी https://bit.ly/3LhiAyV
2. खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ, पोलिसांची प्रतिमा मलिन करणे आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता https://bit.ly/3ya7Izx राणा दाम्पत्याचा तुरुंगातला मुक्काम वाढला, जामीन याचिकेवर 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे सत्र न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश https://bit.ly/3vgtrDL
3. किरीट सोमय्या मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंविरोधात तक्रार देण्यासाठी खार पोलीस ठाण्यात, एफआयआरवर खोटी सही केल्याचा आरोप https://bit.ly/38omAPC किरीट सोमय्या उद्या राज्यपालांना भेटणार https://bit.ly/3vLUK8c
4. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, पुण्यात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर https://bit.ly/3OB2LoV आर्थर रोड जेलमध्ये सदावर्तेंचं उपोषण; सरकारी वकीलांची माहिती https://bit.ly/3xZiZTb
5. परमबीर सिंह यांचे अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे, चांदीवाल आयोगाच्या अहवालात नमूद, सूत्रांची माहिती, अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला https://bit.ly/3MukqN7
6. औरंगाबादेत आजपासून 9 मेपर्यंत जमावबंदी! 1 मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता धूसर https://bit.ly/3vCzvp2 शरद पवारांची सभा होणार का? मनसेचा राज्य सरकारला सवाल https://bit.ly/3xQ6HMN
7. देशात गेल्या 24 तासांत 2483 नवे कोरोनाबाधित, 1399 जणांचा मृत्यू https://bit.ly/3rRBwNd राज्यात सोमवारी 84 कोरोना रुग्णांची नोंद, एकही मृत्यू नाही https://bit.ly/3ELZ1N0
8. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नाकारली काँग्रेसची ऑफर, रणदीप सुरजेवाला यांची माहिती https://bit.ly/3Mxvauo
9. महावितरणच्या वीज उपकेंद्रात बिघाड, सकाळच्या वेळी मुंबई-ठाण्यासह डोंबिवली, अंबरनाथमध्ये बत्ती गुल https://bit.ly/3xUmHgB1053729
10. RCB vs RR, Pitch Report : बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3MwaYJ j बंगळुरु विरुद्ध राजस्थानमधील आतापर्यंतची आकडेवारी https://bit.ly/3LpQulu
ABP माझा डिजिटल स्पेशल
Purandare And Politics : पुरंदरेंचा मुद्दा, पवारांचा विरोध, राज ठाकरेंची भूमिका, राजकारण का पेटलं? https://bit.ly/3rTGrgx
ABP माझा ब्लॉग
BLOG : जेव्हा अपह्रत पत्नीला पतीच ग्राहक बनून वेश्या वस्तीतून सोडवून घेऊन येतो! प्रशांत कुबेर यांचा ब्लॉग https://bit.ly/3vIk6Uk
ABP माझा स्पेशल
Elon Musk Twitter Deal : ट्विटरचं 'पाखरू' अखेर एलॉन मस्क यांच्या हाती; कराराबाबत 'या' 10 खास गोष्टी https://bit.ly/3LjqyYy
Corona Vaccination : आता 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांनाही दिली जाणार लस, DCGI कडून COVAXIN ला मान्यता https://bit.ly/3MNTatt
Viral Video : चालत्या ट्रेनमधून पडलेल्या महिलेसाठी देवदूत बनून आला गार्ड, 'असा' वाचवला जीव, एकदा पाहाच! https://bit.ly/3kbeVqC
IPL 2022 : हम तो डूबे हैं सनम...., मुंबई इंडियन्स कुणाची वाट लावणार? या चार संघाना धोका https://bit.ly/3Mv9Aqb
WhatsApp : व्हॉट्सअपचे नवीन फीचर; आता फक्त आठ नाही तर तब्बल 32 लोकांशी एकाच वेळी करू शकता Voice Call https://bit.ly/3OCWF7K
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv