एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 सप्टेंबर 2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 सप्टेंबर 2022 | शुक्रवार

1. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पहिला मोठा विजय, मुंबई उच्च न्यायालयाकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी  https://cutt.ly/FVm7OBl  हायकोर्टात सत्याचा विजय, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या विचारांचं सोनं लुटणार.. खासदार विनायक राऊत यांचा निर्धार https://cutt.ly/4Vm7Ddp  'हा कोट्यवधी शिवसैनिकांचा विजय,' दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर परवानगी मिळताच चंद्रकांत खैरेंना अश्रू अनावर https://cutt.ly/7Vm7JOE 

2. शिंदे गटाला मुंबई हायकोर्टाचा निर्णय मान्य, आम्ही बीकेसीवर दसरा मेळावा घेणार.. पक्ष प्रतोद भरत गोगावले यांचं स्पष्टीकरण  https://cutt.ly/7Vm7ZG9  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला पंतप्रधान मोदी आणि अमित शाह येणार? https://cutt.ly/YVm7V1z 

3. लहान मुलांना वेठबिगार बनवलं जातंय, हे प्रगत महाराष्ट्राला शोभणारं नाही, दखल घ्या अन्यथा...; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा इशारा https://cutt.ly/hVm71zs 

4. वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचं धोरण सरकार पुन्हा राबवणार? https://cutt.ly/RVm72ZS  

5. 'गृहमंत्रीपद पाहिजे होतं पण वरिष्ठांनी...'; अजित पवारांनी मनातली खदखद स्पष्टच बोलून दाखवली https://cutt.ly/fVm76tn 

6. बीड जिल्ह्याचं 75 वर्षाचं स्वप्न साकार, अहमदनगर-आष्टी रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन, आष्टी-अहमदनगर डेमू रेल्वेला हिरवा झेंडा https://cutt.ly/1Vm5rVj 

7. हिंगोलीतील शेतकरी संपाचा आठवा दिवस, आंदोलनाला हिंसक वळण, सरकराच्या निषेधासाठी शेतकरी रस्त्यावर https://cutt.ly/sVm5u2R 
 
8. एनआयएच्या कारवाईविरोधात पीएफआयची राज्यभर आंदोलनं, अनेक ठिकाणी नोंदवला निषेध https://cutt.ly/GVm5ck1  कोल्हापुरातून अटक केलेल्या 'PFI'च्या मौला मुल्लाला 12 दिवसांची एनआयए कोठडी  https://cutt.ly/wVm5W2f  

9. दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक यांच्या कार्यक्रमाला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील; विरोध करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली https://cutt.ly/4Vm5TH1 

10. नागपुरातील भारत-ऑस्ट्रेलिया टी20 सामन्यांत कोणाचं पारडं जड? कसा आहे आजवरचा इतिहास? https://cutt.ly/HVm5Oym  कशी आहे मैदानाची स्थिती? https://cutt.ly/GVm5ADi  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी20 सामन्याला काही वेळातच सुरुवात, सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://cutt.ly/pVm5D7T 

ABP माझा डिजिटल स्पेशल

Shivsena Dasara Melava : शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा का झाला होता स्थगित? पाहा रंजक कहाणी https://cutt.ly/aVm6t1S 

Rashmi Uddhav Thackeray : LIC ते सामना, रश्मी ठाकरे यांचा प्रवास https://cutt.ly/CVm58vm 

ABP माझा स्पेशल
Economist Nouriel Roubini : 2008 च्या आर्थिक संकटाचे अचूक भाकीत करणाऱ्या अर्थतज्ज्ञांकडून सर्वात भीषण जागतिक मंदीचा इशारा! https://cutt.ly/0Vm6a95 

Dragon Fruit : पारधी समाजातील तरुणानं शोधली नवी वाट, आनंदवाडीच्या माळरानावर फुलवलं 'ड्रॅगन फ्रुट' https://cutt.ly/jVm6hqL 

Plastic Flowers : प्लॅस्टिक फुलांची विक्री बंद करा, शेतकऱ्याची हरित लवादाकडे याचिका, न्यायालयानं घेतली दखल https://cutt.ly/WVm6kGQ 

Jalna News : 'समृद्धी' साखर कारखान्याची मोठी घोषणा, शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला एक क्विंटल साखर फुकट https://cutt.ly/RVm6x1m 

Meesho 11 Day Break for Employees : असा बॉस हवा! Meesho कडून ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांना 11 दिवसांची सुट्टी, कर्मचाऱ्यांचा मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न https://cutt.ly/TVm6nWB 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv         

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Embed widget