एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2022 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2022 | सोमवार

1. राज्य सरकारकडून पेट्रोल डिझेलवर कर कमी केला तरी मुंबईत मात्र दर 'जैसे थे'च?  https://bit.ly/3MIkjhu  राज्य सरकारची पेट्रोल डिझेल दरकपातीची घोषणा कागदावरच; मे महिन्यात 'एप्रिल फूल' केल्याचा भाजपचा आरोप  https://bit.ly/3wPnj5g 

2. शिवसेनेच्या निमंत्रणाकडे पाठ फिरवून संभाजीराजे कोल्हापूरकडे रवाना https://bit.ly/3Lxq68o  आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, संजय राऊतांचं स्पष्टीकरण  https://bit.ly/3yT89OY 

3. कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री टोपे यांची महत्वाची माहिती; गर्दी वाढत असली तरी रुग्ण त्या प्रमाणात वाढत नसल्याचा निर्वाळा..  https://bit.ly/3PyFt3A 

4. औरंगाबादेच्या पाणीटंचाईवरुन राजकीय घमासान, फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपचा जल आक्रोश, हजारो नागरिकांची उपस्थिती https://bit.ly/3sM9XW7  इतकी वर्ष पालिकेवर सत्ता गाजवूनही संभाजीनगरला पाण्याचा त्रास, फडणवीसांचा शिवसेनेवर आरोप https://bit.ly/3wGhHdf  अब्दुल सत्तार म्हणाले, 'हा तर सत्ता आक्रोश...' https://bit.ly/3MGAJa6  

5. NEET 2022: ...ही तर NEET PG परीक्षार्थींची उघड लूट; FAIMA चा गंभीर आरोप https://bit.ly/3LDkv0c 

6. शिक्षक मतदार संघातून शिक्षकच उमेदवार असावा, राज्य निवडणूक आयोगाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, शिक्षक मतदारसंघातील राजकीय घुसखोरी थांबण्याची शक्यता https://bit.ly/3G8BYfX 

7. समृद्धी महामार्गाच्या कामाला विरोध; शिवसेना आमदाराकडूनच मुख्यमंत्र्यांच्या पायलट प्रोजेक्टविरुद्ध एल्गार https://bit.ly/3yUNb26 

8. सात दिवसात दखल घ्या, अन्यथा...  पुणतांब्यातील शेतकऱ्यांचा इशारा, ग्रामसभेत मंजूर केले 'हे' 16 ठराव  https://bit.ly/3LDkIAw 

9. मंकीपॉक्स व्हायरसची दहशत, केंद्र सरकारकडून राज्यांना अलर्ट; महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी  https://bit.ly/3lx4RJd  अमेरिकेसह अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार, हा आजार किती धोकादायक, कसा बचाव कराल? https://bit.ly/3ly0zRI 

10.  राज्यात सोमवारी 208 रुग्णांची नोंद तर 133 रुग्ण कोरोनामुक्त तर गेल्या 24 तासात देशात   2 हजार 222 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 46 जणांचा मृत्यू https://bit.ly/3G8oild 
  
ABP माझा स्पेशल
 
Sangli News : आता सांगली शहर बनणार 'Yellow City'! अनेक इमारती, कार्यालये पिवळ्या रंगाने उजळणार https://bit.ly/3GavxsO 

Akasa Air : असे असणार राकेश झुनझुनवाला यांचे 'अकासा एअर' ! पहिल्या विमानाचा फोटो शेअर https://bit.ly/3NtWcTJ 

Petrol-Diesel वरची करकपात केवळ केंद्राचीच की राज्यांच्या वाट्यावर केंद्राची घोषणा? https://bit.ly/38KH5GL    

Ahmednagar News: हिंदू-मुस्लीम ऐक्याचा भोंगा वाजवणारे श्रीगोंद्याचे लतीफभाई आणि रघुनाथदादा https://bit.ly/3MyITS1 

Asha Bhosale : 'लग्न झाल्यानंतर बायकांचं वजन वाढतं, पिझ्झा सोडा भाकरी खा'; आशा भोसलेंनी दिल्या फिटनेस टिप्स https://bit.ly/3G86fLY 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget