एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2022 | मंगळवार

1. मी माझ्या परीने युतीसाठी प्रयत्न केले, आता तुम्ही तुमच्या पातळीवर करा, शिवसेना पक्षप्रमुखांचा युतीसाठी ग्रीन सिग्नल; राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट https://bit.ly/3cqDH5  युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक होते, खासदार राहुल शेवाळेंचा सर्वात मोठा बॉम्ब https://bit.ly/3cmLkd9  शिवसेनेचे 12 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत, दिल्लीत सर्वांसोबत पत्रकार परिषद; गटनेता बदलण्यासाठी ओम बिर्लांना पत्र https://bit.ly/3B346kg 

2.  2019 मध्ये झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग 2009 मध्येच झाला असता; शिवाजीराव आढळरावांचा गौप्यस्फोट https://bit.ly/3obvJjg  मध्ये होणारी शिवसेना-राष्ट्रवादी युती का फिस्कटली? आढळरावांनी स्पष्टच सांगितले https://bit.ly/3RKx7qD 

3. 'ज्यांच्यासाठी एवढं केलं, त्यांनीच हकालपट्टी केली', शिवसेनेतून वेगळं झाल्यावर रामदास कदम ढसाढसा रडले https://bit.ly/3Pk1QcB  उद्धव साहेब तुम्ही माझी हकालपट्टी केली नाही, मी माझ्या मनातून तुम्हाला काढलं : रामदास कदम  https://bit.ly/3zgAwWV  'शिवसेना संपवण्याचं काम पवार काका-पुतण्यांनी केलं'; ढसाढसा रडत रामदास कदमांचे घणाघाती आरोप https://bit.ly/3PB1dLp 

4. शिंदे गटात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या 12 खासदारांच्या घर आणि कार्यालयाबाहेर बंदोबस्त, केंद्राकडून  Y दर्जाची सुरक्षा https://bit.ly/3IOd7zf  कोल्हापूरमधील बंडखोर खासदारांच्या विरोधात शिवसेना आक्रमक, कितीही बंदोबस्त लावला, तरी राजकीय वचपा काढणारच! https://bit.ly/3okd9W5 

5. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर; वर्धा, चंद्रपूरमधील पूरस्थितीची पाहणी https://bit.ly/3cplCoy  अकोला जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर; नद्यांना पूर, अनेक मार्ग बंद https://bit.ly/3yQIpkH  विदर्भात सरासरीपेक्षा 180 टक्के अधिक पाऊस; प्रत्येक जिल्ह्यात महापूर, जाणून घ्या सध्याची स्थिती https://bit.ly/3OgWCwY 
 
6. विना पॅकिंग आणि विना लेबल दही, लस्सी, पीठ, डाळ आणि तांदळावर जीएसटी नाही; निर्मला सीतारमण यांचे स्पष्टीकरण https://bit.ly/3ISlUjY 

7. शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात छोट्या पक्षांना सरप्राईज मिळणार? काहींना मंत्रिपदं तर काहींना महामंडळाचे गिफ्ट https://bit.ly/3AXxacR 

8. 'कोणत्याही राज्यातील पोलिसांनी अटकेची कारवाई नये', नुपूर शर्मांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा https://bit.ly/3uYg62D  बीएसएफची मोठी कारवाई, नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी घुसखोराला घेतले ताब्यात https://bit.ly/3uYjiLx 

9. Exclusive: गूगल मॅपकडून औरंगाबादचं 'संभाजीनगर' नामांतर https://bit.ly/3cqrHB5  गूगल सर्चमध्ये उस्मानाबादचाही 'धाराशिव' उल्लेख https://bit.ly/3ciI825 

10. Rupee vs Dollar : डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण; प्रथमच प्रति डॉलर 80 रुपयांच्या खाली घसरला https://bit.ly/3IO0K6e रुपयाने गाठला ऐतिहासिक नीचांक; कसा ठरतो चलन विनिमय दर, जाणून घ्या https://bit.ly/3owK6z3 

ABP माझा स्पेशल 

Rahul Shewale Top Highlights : उद्धव ठाकरे भाजपसोबत युतीसाठी तयार होते पण...; खासदार राहुल शेवाळे यांचे 10 गौप्यस्फोट https://bit.ly/3RVA5c6 

Nashik News : दुर्दैवी! दोन वर्षांचा चिमुकला स्विमिंग टॅंकमध्ये बुडाला, लोणावळ्याला होत जुळ्या मुलांचं बड्डे सेलिब्रेशन
https://bit.ly/3aVakrv 

Pune Crime News : धक्कादायक! राज्यातील 4 महिला आमदारांची आर्थिक फसवणूक; पुण्यात गुन्हा दाखल
https://bit.ly/3Of2CpP 

Crime  News Mumbai : मोबाइलमध्ये गेम खेळण्याच्या नावाने 'गुगल पे'मधून गायब केले 22 लाख रुपये
https://bit.ly/3comucS 

Explained : कोरोनानंतर Marburg Virus ने का वाढवले जगाचे टेन्शन? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
https://bit.ly/3zqtIq5 

Lottery News : 'भगवान देता है तो छप्पर फाड के...'; एकाच नंबरवर दोन वेळा लागली लॉटरी, 50 लाखांचं बक्षीस
https://bit.ly/3IOFBZK 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Champions Trophy : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Dhananjay Munde :  धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा; सुरेश धसांकडून मागणीCity 60 : सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 20 Feb 2025 ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 20 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas PC : बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Champions Trophy : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
'तो' माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो, पदाला हापापलेला; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
'तो' माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो, पदाला हापापलेला; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
महाराष्ट्र चक्रावेल असा घोटाळा, बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं
महाराष्ट्र चक्रावेल असा घोटाळा, बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं
India Vs Pakistan : तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
Embed widget