Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2022 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2022 | मंगळवार
1. आता शाळांमध्ये एक मिनिटही वीजपुरवठा खंडित होणार नाही, शाळांना अखंडित वीजपुरवठा देण्याची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा https://bit.ly/3Et9ooT
2. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात प्रोडक्शन वॉरंट; सदावर्तेंचा ताबा गावदेवी की कोल्हापूर पोलिसांना मिळणार याचा उद्या फैसला https://bit.ly/3Eq9ttc ST महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात, एका दिवसांत 15 हजार 185 कर्मचारी हजर https://bit.ly/391WQcm
3. शिवसेनेचे दोन मंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकावतात; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आरोप https://bit.ly/3xDUkDt
4. बैलगाडा शर्यतीसंबंधी सर्व गुन्हे मागे; राज्य सरकारकडून जीआर जारी, जीवित हानी अथवा पाच लाखांपेक्षा कमी नुकसान असलेले गुन्हे मागे घेण्याचा मार्ग मोकळा https://bit.ly/3jRAAUB
5. राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांसाठी एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांची नावं वगळून मुख्यमंत्री राज्यपालांकडे नवी यादी पाठवणार; सूत्रांची माहिती https://bit.ly/3rAHoKF
6. लेफ्टनंट जनरल 'मनोज पांडे' असतील देशाचे पुढील लष्करप्रमुख https://bit.ly/3vm6fmk भारतीय लष्कराला लाभले पाठोपाठ दोन मराठमोळे लष्करप्रमुख! देशाचे पुढील लष्करप्रमुखही मराठीच https://bit.ly/3961033
7. राज्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज.. 21-22 एप्रिलला विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात वादळी पावसाची शक्यता https://bit.ly/3EpAkFK
8. राज्यात मंगळवारी 137 कोरोना रुग्णांची नोंद तर 108 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3jP5Jbh नवीन रुग्णांमध्ये 43 टक्के घट, मात्र गेल्या 24 तासांतील रुग्णांमध्ये वाढ.. देशात कोरोनाचे 1247 नवे रुग्ण https://bit.ly/3xxHUNk दिल्लीमध्ये कोरोनाचा आलेख वाढताच, नव्या रुग्णांची संख्या 500 पार https://bit.ly/3jNskoN
9. दिल्ली संघात कोरोनाच्या शिरकावामुळे आयपीएलच्या सामन्यात बदल; पुण्याऐवजी मुंबईत खेळवला जाणार उद्याचा दिल्ली आणि पंजाब यांच्यातील सामना https://bit.ly/3OftDdY
10. आज लखनौसमोर बंगळुरुचं आव्हान; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3Ma1ZNE
ABP माझा स्पेशल
Beed News : पाटोद्यात गावकऱ्यांकडून सर्वधर्म समभावतेचा संदेश, अखंड हरिनाम सप्ताहातच मुस्लिम बांधवांसाठी पंगत https://bit.ly/3vq1RTG
Graduate Chaiwaali Bihar : 'ग्रॅज्युएट चहावाली', नोकरी न मिळाल्यानं कॉलेजसमोर सुरू केली चहाची टपरी, MBA चहावाल्याकडून प्रेरणा https://bit.ly/382OPU7
EPFO मध्ये सॅलरी लिमिट 15 हजारांवरून 21 हजार करण्याचा विचार; कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होणार फायदा https://bit.ly/3jSxzDG
Amway : अॅमवेवर ईडीची मोठी कारवाई, 757 कोटींची मालमत्ता जप्त; जाणून घ्या प्रकरण https://bit.ly/37uQ2mX
Godavari : 'FIPRESCI-India'च्या पहिल्या दहा भारतीय सिनेमांच्या यादीत 'गोदावरी'ला मानांकन https://bit.ly/3KVIQid
Bomb Blast in Afghanistan: सिरियल बॉम्बस्फोटने काबूल हादरले; शाळा, ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठोपाठ स्फोट, 8 मुलांचा मृत्यू https://bit.ly/3McGThN
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv