एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2022 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2022 | सोमवार 

1.  इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटीला भीषण अपघात, बस पुलावरुन नर्मदा नदीत कोसळून 12 जणांचा मृत्यू https://bit.ly/3cmCuvQ  मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये द्यावेत, मुख्यमंत्र्यांचे एसटी महामंडळाला निर्देश  https://bit.ly/3yLaGZW 

2.  शिंदे गटाचा उद्धव ठाकरे यांना नवा धक्का, शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर.. मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड  https://bit.ly/3ILSrba   माजी मंत्री रामदास कदम यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा  https://bit.ly/3OgQlRZ 

3. महागाईचा भडका, आजपासून अन्नपदार्थांसह 'या' वस्तू महागणार  https://bit.ly/3PkuI4o  अदानी समूहाचा मोठा निर्णय, खाद्यतेलाच्या किंमतीत केली 30 रुपयांची कपात https://bit.ly/3PhRABC

4. राष्ट्रपती निवडणुकीसाठी संसदेत 99.18 टक्के मतदान, राज्यातील 283 आमदारांनी बजावला अधिकार, काय घडलं दिवसभरात?  https://bit.ly/3ogxf3u 

5. मुलीची छेड काढताना हटकल्याने बाप-लेकावर हल्ला, वडिलांचा मृत्यू तर मुलाची प्रकृती गंभीर  https://bit.ly/3cqYFRX 

6. नागपुरात केअरटेकरनेच केला घात, पोलिस उपनिरीक्षकाकडूनच अल्पवयीन मुलीवर चिखलदऱ्यात अत्याचार https://bit.ly/3yOgjGD  अंगावर काटा आणणारी घटना! पुण्यात स्कूलबस चालकानेच केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार  https://bit.ly/3IM61ve 

7. 20 पेक्षा जास्त गावे 'नॉट रिचेबल', वर्धा जिल्ह्यात रात्रभर मुसळधार, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती https://bit.ly/3uVp54A    देगलूरमध्ये अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेल्या आमदाराला शेतकऱ्यांनी धारेवर धरले  https://bit.ly/3aI9a2J

8. अमरावतीमध्ये निंभोरा फाट्याजवळ परतवाडा-बैतुल महामार्गावर भीषण अपघात, सहा तरुणांचा जागीच मृत्यू https://bit.ly/3AZ3Fr8 

9. 'संसद संवादाचं सक्षम माध्यम, जिथं खुल्या मनानं उत्तम चर्चा आवश्यक'; संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन https://bit.ly/3uV1Nvw 

10. भारतात फिरण्यासाठी आलेल्या अमेरिकन तरुणीनं रचली अपहरणाची खोटी कहाणी, पोलिसांनी 24 तासांत सोडवलं प्रकरण, नक्की काय घडलं? https://bit.ly/3aMWVle 

ABP माझा स्पेशल 

'देवाचा आशीर्वाद म्हणून लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोर कसं होणार' : नितीन गडकरी  https://bit.ly/3INB8Xl 

Mumbai Crime : लोन फर्ममधील कर्मचाऱ्याला पिस्तुल दाखवून धमकावलं, मुंबईतील रहिवासी अटकेत https://bit.ly/3ciEhlM 

कराडमध्ये जिलेटिन ब्लास्टने एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा डाव पोलिसांच्या सतर्कतेने उधळला  https://bit.ly/3PiEeVA 

Vishalgad Fort Landslide : विशाळगडच्या ढासळलेल्या बुरुजाचे दगड रणमंडळ टेकडीवर सुरक्षित ठेवले, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या चारशे कार्यकर्त्यांकडून मोहिम फत्ते https://bit.ly/3cmC4pg 

Annabhau Sathe : अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या त्यांच्याविषयी थोडक्यात.. https://bit.ly/3RJNXpK 

Google Doodle Today : Oskar Sala यांची 112वी जयंती, गूगलची डूडलद्वारे श्रद्धांजली, 'वन मॅन ऑर्केस्ट्रा'बद्दल जाणून घ्या.. https://bit.ly/3aLPP0p 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv    

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
Shreyas Iyer : 11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
Video: आया रे तुफान...  सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Video: आया रे तुफान... सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed:सरपंच हत्येप्रकरणी Krushna Andhale फरार,मात्र कृष्णाच्या गँगची गुंडगिरी,होमगार्ड जवानाला मारहाणJob Majha:भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी 06 Feb 2025Ajit Pawar AK 47 Funny : महायुतीच्या बातम्या नीट द्या...नाहीतर उडवून टाकू! दादांची फटकेबाजीKaruna Sharma : मुंडे घराण्याचा एकमेवं वारस बेरोजगार आहे,करुणा शर्मांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
Shreyas Iyer : 11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
Video: आया रे तुफान...  सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Video: आया रे तुफान... सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Nashik Crime : पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
MSEB मध्ये वायरी जोडणारे हात जेव्हा 'महावितरण श्री' जिंकतात; कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं पटकावला किताब
MSEB मध्ये वायरी जोडणारे हात जेव्हा 'महावितरण श्री' पटकावतात; कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं पटकावला किताब
महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा उडवून टाकू; हाती बंदूक घेऊन अजित दादांचा मिश्कीलपणे इशारा
महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा उडवून टाकू; हाती बंदूक घेऊन अजित दादांचा मिश्कीलपणे इशारा
मुख्यमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी जात कशा नाहीत; धनंजय मुंडेंविरुद्ध कोर्टाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंचा सवाल
मुख्यमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी जात कशा नाहीत; धनंजय मुंडेंविरुद्ध कोर्टाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंचा सवाल
Embed widget