एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2022 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2022 | रविवार

1. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंबंधी सुनावणी 20 जुलैला, सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर होणार सुनावणी https://bit.ly/3PiSyxq 

2. येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार? दिपाली सय्यद यांच्या ट्विटमुळं चर्चांना उधाण https://bit.ly/3IIXtVQ  ठाकरे-शिंदे एकत्र येण्यावर संजय राऊतांचंही मोठं वक्तव्य, थेटच म्हणाले... https://bit.ly/3uWJbvb 

3. 'शिवसेनेतून गेले ते बेन्टेक्स, राहिले ते सोनं' म्हणणारे कोल्हापूरचे खासदार मंडलिक शिंदे गटात जाण्याची शक्यता https://bit.ly/3aNFZLB  भावना गवळी शिंदे गटात का सामिल होऊ शकतात? ही आहेत महत्त्वाची दहा कारणं https://bit.ly/3yL4cdh 

4. गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्याला पुराचा वेढा कायम, पूरस्थिती गंभीर, 40 गावांतील 10 हजार नागरिकांचे स्थलांतर https://bit.ly/3RzkleF  जिल्ह्यात पुन्हा दमदार पाऊस, पर्लकोटा नदीला पूर, आलापल्ली भामरागड मार्ग वाहतुकीसाठी बंद https://bit.ly/3RG5ejt 

5. आयसीएसई बोर्ड दहावी परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा निकाल 100 टक्के https://bit.ly/3AWXHXF  पुण्याच्या मुलीचा देशात डंका! ICSE बोर्डात हरगुण कौर माथरू देशात पहिली https://bit.ly/3uUKBq4 

6. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन नीट यूजी परीक्षा पार, 18 लाख विद्यार्थ्यांची उपस्थिती https://bit.ly/3Ojebfz 

7. देशातील लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, कृषीमंत्र्यांचा दावा, शेतकऱ्यांच्या यशोगाथा असलेल्या ई-पुस्तकाचं प्रकाशन  https://bit.ly/3OiRVCG  कृषी निर्यातीत भारतानं प्रथमच 50 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला https://bit.ly/3AW9DZC 

8. उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी, शरद पवार यांनी केली घोषणा https://bit.ly/3uTnGeG  उपराष्ट्रपतींना पगारासह कोणत्या सुविधा मिळतात? निवडणूक प्रक्रिया कशी असते? वाचा संपूर्ण माहिती https://bit.ly/3Ods92L 
 
9. चिंताजनक! देशात सलग चौथ्या दिवशी 20 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण, 49 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3OcgfGb  राज्यात बी ए. 4 , बी ए. 5 व्हेरीयंटचे 19 रुग्ण तर बी. ए 2.75 चे 17 रुग्ण तर 2186 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3INN5w3  देशात 200 कोटी कोरोना लसींचा टप्पा पूर्ण, देशव्यापी लसीकरणाचा विक्रम https://bit.ly/3za8i0a 

10. पीव्ही सिंधूची जबरदस्त कामगिरी! सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झि यिवर पडली भारी https://bit.ly/3zefEQm  ENG vs IND, 3rd ODI Live Updates: भारत आणि इंग्लंडमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3oa6DkJ 

ABP माझा स्पेशल

International Justice Day 2022 : आंतरराष्ट्रीय न्याय दिनाचा इतिहास नेमका काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती https://bit.ly/3o7RzUL 

World Emoji Day 2022 : आज 'वर्ल्ड इमोजी डे', हा दिवस साजरा करण्यामागचं कारण काय? जाणून घ्या... https://bit.ly/3o72SN0 

Baburao Bagul : प्रसिद्ध साहित्यिक बाबुराव बागूल यांची आज जयंती, दलित साहित्यविषयक चळवळीचे प्रवर्तक म्हणून ओळख https://bit.ly/3o7ij7W 

Trending : ट्रेन रद्द झाली, मग विद्यार्थ्याला महाविद्यालयात पोहोचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी बुक केली कॅब; जाणून घ्या काय आहे प्रकरण https://bit.ly/3oaG672 

Viral Video : कात्री? छे! चक्क आगीचा वापर करून कापले केस, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल व्वा! https://bit.ly/3z9baKH 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Embed widget