एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2022 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2022 | रविवार

1. राज ठाकरे घेणार प्रभू श्रीरामांचे दर्शन; 5 जून रोजी अयोध्या दौरा https://bit.ly/37W5tV4  ' 3 तारखेपर्यंत भोंगे बंद झाले नाहीत तर...'; राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे https://bit.ly/3uMT4Mq    

2. राज ठाकरेंच्या पुढच्या सभेसाठी औरंगाबादच का? ही आहेत कारणं! https://bit.ly/3ElDCda राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा; मनसेच्या या 'राज' नीतीची जोरदार चर्चा https://bit.ly/3OeZKKR  

3. गुणरत्न सदावर्ते यांच्या निवासस्थानी सहा महिन्यांपासून बैठकांचं सत्र, सूत्रांची माहिती https://bit.ly/3M82uIb  गुणरत्न सदावर्तेंची जीभ कापून आणणाऱ्याला अकरा लाखांचे बक्षीस! सनद रद्द करण्याचीही तक्रार https://bit.ly/3EmfZkO  

4. 'छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे माहितीचा स्त्रोत नव्हते', लेखक जेम्स लेनचा दावा https://bit.ly/37TUtaT शरद पवार आणि राज ठाकरेंमध्ये बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद सुरु असतानाच लेखक जेम्स लेनने केलं भाष्य; पाहा संपूर्ण मुलाखत https://bit.ly/3KPxNY4  'पुस्तकातील ते एक पान काढून टाकावे अन् मग कितीही आवृत्या काढाव्या'; जितेंद्र आव्हाडांचा संताप https://bit.ly/36lMIdx  

5. भाजप आमदार गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ; बलात्काराचा गुन्हा दाखल https://bit.ly/3MbLhgV  FIR मध्ये काय म्हटलं? https://bit.ly/3xw8jer  

6. 100 रुपयांना 100 किलो! आवक वाढत असल्यानं कांद्याचे दर गडगडले, शेतकरी हवालदिल https://bit.ly/3rwjmjO  

7. आई राजा उदो उदो... येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीच्या यात्रेला लाखो भाविकांची गर्दी https://bit.ly/37hVCcB  

8. देशात मागील 24 तासात 1150 बाधितांची नोंद, चार संसर्गबाधितांचा मृत्यू https://bit.ly/3EjX364  तर शनिवारी राज्यात 98 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकही मृत्यू नाही https://bit.ly/38KHusr  भारताने कोविड मृत्यूदरा बाबत WHO च्या कार्यपद्धतीवर उपस्थित केले प्रश्न, जाणून घ्या सविस्तर https://bit.ly/3jJP1Kf  

9. आज गुजरात विरुद्ध चेन्नई मैदानात; कधी, कुठे पाहाल सामना? https://bit.ly/38YKTUL  चेन्नई-गुजरात आमने-सामने; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3McoFgc  

10. दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी 14 जणांना अटक https://bit.ly/3vp0Riv  काल दिल्लीत हिंसाचार, आज हिंदू संघटनांनी काढली रथयात्रा; लहानग्यांच्या हातातही नंग्या तलवारी https://bit.ly/3OkiN6E  

माझा कट्टा

Majha Katta Arjun Dangle : दलित विचारवंत अर्जुन डांगळे 'माझा कट्ट्या'वर : पाहा संपूर्ण मुलाखत https://bit.ly/3uNftJh   

'दलित पँथर'चा लढा कसा उभा राहिला, अर्जुन डांगळे यांनी सांगितली संपूर्ण माहिती https://bit.ly/3Mac25h  

'मी टॅक्सी ड्रायव्हर', नामदेव ढसाळांची आठवण सांगताना अर्जुन डांगळे झाले भावुक https://bit.ly/3uP59AL  

ABP माझा स्पेशल

घरात अठरा विश्व दारिद्र्य, सौर ऊर्जेच्या दिव्यावर अभ्यास, संघर्षावर मात करत झाला अधिकारी https://bit.ly/37X9EzX  

EPFO: घरातूनच इंटरनेटशिवाय पाहू शकता तुमच्या PF मधील रक्कम, जाणून घ्या प्रक्रिया https://bit.ly/3vraopc  

ईशान किशनवर 15 कोटी खर्च करणं मुंबईची सर्वात मोठी चूक- शेन वॉटसन https://bit.ly/3Mablcb  

आज ईस्टर संडे...! का साजरा करतात हा खास दिवस, ईस्टर अंडी का सजवतात? https://bit.ly/3Oi9S5C  

ब्रिटनचे PM जॉन्सन यांचा गुजरातमधून भारत दौरा, विविध उद्योगपतींना भेटणार, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा https://bit.ly/3MeMZOL  

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv  

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget