एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 नोव्हेंबर 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 नोव्हेंबर 2022 | मंगळवा

1. मुंबईत गोवरने बाधित एका वर्षाच्या बाळाचा मृत्यू, कस्तुरबा रुग्णालयात सुरू होते उपचार, 26 ऑक्टोबरपासून आतापर्यंत सात संशयित मृत्यू? https://cutt.ly/4MmsEcb  मुंबईत गोवरचा वाढता प्रादुर्भाव! महापालिका अॅक्शन मोडमध्ये; लसीकरण वाढवण्यासाठी उचलणार 'ही' पावलं https://cutt.ly/qMmsTLE मुंबईतील 900 बालके गोवर प्रादुर्भावाची संशयित रुग्ण, महापालिका किती सज्ज? https://cutt.ly/iMmsAmR 

2. दिल्ली हायकोर्टानं ठाकरे गटाची याचिका फेटाळली, निवडणूक आयोगाला अंतिम निर्णय तातडीनं घेण्याचे आदेश https://cutt.ly/wMmsD3b    

3. विनयभंग गुन्हा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर https://cutt.ly/GMmsHfT  माझ्याविरोधात बदनामीचं षडयंत्र रचलं, यापुढेही अनेक गुन्हे दाखल होतील - जितेंद्र आव्हाड https://cutt.ly/6MmsLym 

4. कोणी चुका केल्या असतील तर त्याचं तो निस्तारेल, सरकारला भुर्दंड कशाला? आजी-माजी आमदार - नगरसेवकांच्या वाय प्लस सुरक्षेवरुन अजित पवारांचा संतप्त सवाल https://cutt.ly/gMmd7CC  'विनाशकाले विपरीत बुद्धी'! सुप्रिया सुळेंबद्दल गलिच्छ विधान करणाऱ्या सत्तारांना अजित पवारांनी सुनावलं https://cutt.ly/bMmfwuR 

5. शिवसेनेने 4 जागांसाठी युती तोडली, फडणवीसांचा मोठा दावा, अमित शाहांवरील पुस्तकाचं प्रकाशन https://cutt.ly/lMmsXDW 

6. अफजलखानाच्या कबरीजवळ कोथळा बाहेर काढत असलेला छत्रपतींचा भव्य पुतळा उभारणार; राज्य सरकारची घोषणा https://cutt.ly/rMmsV0h 

7. फ्रिजमध्ये लिव्ह-इन पार्टनरचा मृतदेह आणि खोलीत दुसरी तरुणी, श्रद्धा हत्याकांडाची संपूर्ण कहाणी https://cutt.ly/lMmsMQX  300 लिटरचा फ्रिज, त्यामध्ये मृतदेहाचे 35 तुकडे; पोलिसांना घटनास्थळी काय-काय सापडलं? https://cutt.ly/PMms0l6 

8. सहा महिन्यांनंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुजले, तपास करताना फॉरेन्सिक टीमचा कस लागणार https://cutt.ly/SMms3yo  श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब गुगलवर काय सर्च करत होता? पोलिसांनी केला मोठा खुलासा https://cutt.ly/BMmgTOI 

 9. मुंबईकरांच्या लाडक्या पोलार्डचा आयपीएलला अलविदा! भावूक पोस्ट लिहित जाहीर केली निवृत्ती https://cutt.ly/wMms6jp  निवृत्तीनंतरही पोलार्ड मुंबई इंडियन्ससोबत कायम, नव्या भूमिकेत दिसणार https://cutt.ly/rMmdq7W 

10. National Sports Awards 2022: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; एकाही क्रिकेटपटूला स्थान नाही, क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना 'द्रोणाचार्य', पाहा संपूर्ण यादी https://cutt.ly/qMmjzvp 

एबीपी माझा डिजिटल स्पेशल

Sanjay Raut Profile : Crime रिपोर्टर ते Prime सस्पेक्ट, संजय राऊत यांचा झंझावाती राजकीय प्रवास https://cutt.ly/7MmgaNn 

ABP माझा स्पेशल

Chandrapur News : वाघाच्या जबड्यातून पत्नीला सोडवलं, जिगरबाज पतीने कुऱ्हाडीने केला वाघाचा सामना https://cutt.ly/pMmddmE 

World Population: जगाची लोकसंख्या 800 कोटींपार, 2023 पर्यंत भारत चीनला मागे टाकणार, UN चा अहवाल https://cutt.ly/CMmdh57 

Nashik ZP : काय अभियान, काय स्पर्धा, काय विषय...नाशिक जिल्हा परिषदेची अनोखी स्पर्धा https://cutt.ly/EMmdlgO 

TET Examination: अमित शाह, ममता बॅनर्जी यांनी उत्तीर्ण केली TET परीक्षा; जाणून घ्या काय आहे प्रकरण https://cutt.ly/pMmdcPx 

Mission Prarambh : ISRO पहिल्यांदाच खाजगी कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित करणार, जाणून घ्या काय आहे 'मिशन'? https://cutt.ly/9MmdnGE 

यू ट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar : 'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
दिल्लीतही 'लाडकी बहीण योजना', केजरीवालांची मोठी घोषणा; महिलांना महिन्याला मिळणार एवढे रुपये
दिल्लीतही 'लाडकी बहीण योजना', केजरीवालांची मोठी घोषणा; महिलांना महिन्याला मिळणार एवढे रुपये
Shirdi News : 20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
Kurla  Bus Accident: संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raghunath More Death : दिघेंच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, Eknath Shinde यांनी केलं कुटुंबाचं सांत्वनOne Nation One Election विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; Vinay Sahasrabuddhe यांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 03 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सFatima Kurla Bus Accident : तिच्या बांगड्या काढल्या;फातिमाच्या लेकीने सांगितली आपबीती #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar : 'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
दिल्लीतही 'लाडकी बहीण योजना', केजरीवालांची मोठी घोषणा; महिलांना महिन्याला मिळणार एवढे रुपये
दिल्लीतही 'लाडकी बहीण योजना', केजरीवालांची मोठी घोषणा; महिलांना महिन्याला मिळणार एवढे रुपये
Shirdi News : 20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
Kurla  Bus Accident: संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
FIFA World Cup 2034 : वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
Embed widget