एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2022 | बुधवार

1. परीक्षार्थींसाठी खुशखबर... MPSC ची कमाल संधीची मर्यादा रद्द, वयोमर्यादेनुसार कितीही वेळा देता येणार परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय https://bit.ly/3mNY8Ls 

2. ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राची कमाल, फिनलँड येथील स्पर्धेत 89.30 मीटर भाला फेकून ऑलिम्पिकमधील विक्रमासह स्वतःचाच राष्ट्रीय विक्रमही मोडला
https://bit.ly/3QhaBoJ 

3. शाळेच्या पहिल्याच दिवशी जमीन मालकाने विद्यार्थ्यांचा मार्ग रोखला, रत्नागिरी जिल्ह्यातील रायपाटणमध्ये भर पावसात विद्यार्थी शाळेबाहेर https://bit.ly/39sMoew  स्कूल चले हम! मुलांना पहिल्यांदा शाळेच्या गणवेशात पाहून पालक गहिवरले.. https://bit.ly/39osFg8 

4. आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही; जालन्यातील जल आक्रोश मोर्चातून देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला इशारा https://bit.ly/3NTu8di  भाजपचा 'जल आक्रोश मोर्चा' म्हणजे फुसकाबार असल्याचा अर्जून खोतकरांचा टोला https://bit.ly/3Qk4Lmq भाजपचा 'जल आक्रोश मोर्चा'; जालन्यात दिवसभरात काय घडलं, टॉप 10 मुद्दे https://bit.ly/3QmoDFu 

5. अयोध्येत 100 खोल्यांचे 'महाराष्ट्र सदन' बांधणार, मुंबई पालिकेतही रामराज्य येणार, अयोध्येत प्रभू रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे याचं आश्वासन 
https://bit.ly/3txoYvl 

6. शरद पवारांच्या नकारानंतर राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्यासाठी विरोधकांची बैठक, ममतांच्या हाकेला विरोधकांची साद, कोण कोण उपस्थित?
https://bit.ly/3O056cn   शरद पवारांनीच राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी, ममतांच्या बैठकीत शिवसेनेचा आग्रह https://bit.ly/3OgBpDH 
 
7. नवीन गॅस कनेक्शन घेणं महागलं.. गॅस कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला 2200 रुपये मोजावे लागणार, उद्यापासून दरवाढ लागू.. https://bit.ly/39sPT4s 

8. लैंगिक अत्याचाराला कंटाळून कल्याणमध्ये तरुणीने इमारतीवरुन उडी मारुन आयुष्य संपवलं, मैत्रिणीसह आठ जण अटकेत https://bit.ly/3QlQshg 

9. देशात कोरोनाचा वेग वाढतोय; गेल्या 24 तासांत 8 हजारांहून अधिक रुग्ण https://bit.ly/3mUYgc4 राज्यात मंगळवारी 2956 रुग्णांची नोंद तर 2165 कोरोनामुक्त https://bit.ly/39qzoGm 

10. आयसीसीकडून कसोटीवीरांची क्रमवारी जाहीर, रोहित शर्मा आठव्या, बुमराह तिसऱ्या तर रवींद्र जाडेजा पहिल्या स्थानावर https://bit.ly/3QpuMRe एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानचं वर्चस्व, विराटची घसरण https://bit.ly/3mR0dqg 

एबीपी माझा डिजिटल स्पेशल

Nupur Sharma: जगभरात नाचक्की, वादग्रस्त वक्तव्याने गल्ली बोळातून निषेध, कोण आहेत नुपूर शर्मा
https://bit.ly/3xOzlgJ 

ABP माझा स्पेशल 

IPL सामन्यात फेकलेल्या एका बॉलमधून बीसीसीआयला मिळणार 49 लाख; एका सामन्यातून होणार 118 कोटींचा फायदा https://bit.ly/3QolFjF 

ATM मधून 500 रुपये विड्रॉल नंतर मिळाले आणखी 2500 रुपये? नागरिकांची एटीएमबाहेर गर्दी, नेमकं प्रकरण काय?
https://bit.ly/3MUSbqW 

Maharashtra Sindhudurg news : तळकोकणातील केर गावाला हत्तींचा गेल्या चार महिन्यापासून वेढा; शेती करायची की नाही? गावातील शेतकरी चिंतेत
https://bit.ly/3mQ90bO 

Nashik News : 'तुकोबाची अभंगवाणी, देवाजीच्या पडता कानी'... नाशिकच्या कैद्यांनी गायले तुकोबांचे अभंग 
https://bit.ly/3MYwDJL 

कोरोनाकाळात महाराष्ट्रात बालकामगार संख्येत लक्षणीय वाढ, जालना, नंदुरबार आणि परभणीतील स्थिती गंभीर
https://bit.ly/3HF9hbr 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv    

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget