Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2022 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2022 | सोमवार
1. शेअर बाजारात पुन्हा ब्लॅक मंडे.., Nifty 427 पॉईंट्सने तर Sensex 1456 पॉईंट्सने घसरला.. https://bit.ly/3zwVa5R गुंतवणूकदार आडवे; शेअर बाजारात एकाच दिवसात सात लाख कोटी पाण्यात https://bit.ly/3xs7zoS
2. विधानपरिषद बिनविरोध नाही, निवडणूक होणारच; भाजपचे 5 विरुद्ध महाविकास आघाडीचे 6 उमेदवार लढणार https://bit.ly/3NU05lO भाजप पुरस्कृत अपक्ष सदाभाऊ खोत यांची अखेरच्या क्षणी माघार https://bit.ly/3MQZsI1
3. आजपासून विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा सुरु; विदर्भात मात्र शाळा 27 जूनपासून सुरू होणार https://bit.ly/3Hhfkm2 पालकांना महागाईचा आणखी एक झटका; स्कूल बसच्या दरात वाढ https://bit.ly/3xKLeo1
4. पहिल्या टप्प्यात तीन तास चौकशी, ब्रेकमध्ये सोनिया गांधींच्या भेटीनंतर राहुल गांधी पुन्हा ED कार्यालयात https://bit.ly/3HpLCLN 'सत्य झुकेगा नही'! राहुल गांधींच्या घरासमोर पोस्टर, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक https://bit.ly/3aQhFIA गांधी कुटुंबाने दोन हजार कोटींची संपत्ती हडप केली; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप https://bit.ly/3mJkw92
5. मुसेवाला हत्याप्रकरणातील चौकशीत धक्कादायक माहिती समोर; पुण्यातील 11 तरुण बिश्नोई गँगच्या संपर्कात https://bit.ly/3MMjC60 सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या संतोष जाधवला पुणे पोलिसांनी कसं पकडलं? https://bit.ly/3OaB8lM
6. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर उद्घाटनापूर्वीच भरधाव वाहतूक, बुलढाण्याजवळ रात्री झालेल्या अपघातात एक ठार, तर दोघे गंभीर जखमी https://bit.ly/3OgVkT7
7. पुणे ATS ची मोठी कारवाई; लष्कर - ए - तोयबाच्या अतिरेक्याला उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून अटक https://bit.ly/3HghNgC
8. पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात पावसाची दमदार बॅटिंग, बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यातील चार गावाचा संपर्क तुटला https://bit.ly/3xMaydp
9. राज्यात सोमवारी 1885 रुग्णांची नोंद, तर 774 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3MFBNKM देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत कालच्या तुलनेत किंचित घट, धोका मात्र कायम, 24 तासांत 8084 नवीन कोरोना रुग्णांची वाढ https://bit.ly/3O7TbJe
10. IPL Media Rights: तब्बल 43 हजार कोटींना विकले आयपीएल मीडिया राइट्स, मात्र यशस्वी बोली लावणाऱ्या मीडिया हाऊसच्या नावाची घोषणा बाकी https://bit.ly/3xMPbIW
ABP माझा स्पेशल
7 सेकंदही अशी बायको नको; पत्नीपीडित नवरोबांची पिंपळपौर्णिमा, झाडाला 108 उलट्या प्रदक्षिणा https://bit.ly/3Odg8e8
Nanded : चिमुरड्या जीवांचा गाडी, मोबाईलचा मोह भारी; चैनीच्या वस्तूंसाठी घरच्यांशी वाद करत पाच वर्षात 2345 मुलांनी सोडले घर https://bit.ly/3xLvtNF
गाढव फार्म सुरू करून त्याने रचला इतिहास! सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडली, होतंय कौतुक https://bit.ly/3Og5qDH
वालचंदनगरच्या प्रतीक्षा पाटीलची कमाल! योगामध्ये केला विश्वविक्रम, गिनिज बुकात नोंद https://bit.ly/3aPwxqG
Ashadhi Wari : आषाढी यात्रेपूर्वी विठ्ठल भक्तांच्या खिशाला कात्री, लाडू प्रसाद दीडपट महागला, आता 20 रुपयांना दोन लाडू मिळणार! https://bit.ly/3xHsQfI
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv