Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2022 | बुधवार
Top 10 Maharashtra Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!*
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2022 | बुधवार*
1. 18 वर्षांवरील नागरिकांना पुढील 75 दिवस बूस्टर डोस मोफत, 15 जुलैपासून अंमलबजावणी.. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारचा मोठा निर्णय https://bit.ly/3nWomfF
2. यंदा मुसळधार पावसातही लोकल थांबल्या नाहीत, नालेसफाईच्या कामाचे हे यश; इकबालसिंह चहल https://bit.ly/3azhd1H राज्यात पावसाचा जोर कायम; पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट तर अनेक ठिकाणी सर्तकतेचा आदेश https://bit.ly/3uG6mJV
3. राज्यभरात पावसाचं धुमशान; पुणे, पिंपरी चिंचवड, पालघर, रायगड आणि नांदेड या जिल्ह्यात शाळांना सुट्टी https://bit.ly/3O4jPSL
4. थरारक! चंद्रपूरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या खाजगी ट्रॅवल्सच्या बसमधील 35 प्रवाशांची सुखरुप सुटका, पोलिसांची धाडसी कामगिरी https://bit.ly/3O2mBIq नदीच्या प्रवाहातून विद्यार्थ्यांचा ट्यूबवरुन जीव मुठीत घेऊन प्रवास, पालघरमधील धक्कादायक व्हिडीओ https://bit.ly/3Oi7Z7X
5. जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवारांचाच हात; दीपक केसरकरांचा आरोप https://bit.ly/3AHJsG5
6. "शेतकऱ्यांना 9 ऑगस्टच्या आत 50 हजार मिळाले नाही, तर क्रांती दिनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन" स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आक्रमक https://bit.ly/3AME2d1
7. चिनी मोबाईल कंपनी Oppo DRI च्या रडारवर, 4389 कोटींची कस्टम ड्युटी चुकवून चीनमध्ये पाठवल्याचं उघडकीस https://bit.ly/3yZHrUs
8. श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा, राष्ट्रपती राजपक्षेंनी देशातून पलायन केल्याने कोलंबोमध्ये हिंसक निदर्शने https://bit.ly/3aw9tO4 श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंचं देशातून पलायन, पत्नी आणि 2 सुरक्षारक्षकांसह मालदीवला गेल्याची माहिती https://bit.ly/3uJiOZM
9. Google Doodle : गुगलचं खास डूडल; ब्रह्मांडाचे फोटो अन् जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, काय आहे खास? https://bit.ly/3uKna2t NASA कडून ब्रम्हांडाची आणखी 4 नवीन रंगीत छायाचित्रे प्रसिद्ध; आतापर्यंतचे सर्वात हाय-रिझोल्यूशन फोटो https://bit.ly/3uFmX0H
10. गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन, ठाण्यातील आनंद आश्रमात आनंद दिघेंनाही वंदन https://bit.ly/3aAtdjr तसंच शिर्डी, शेगाव, पंढरपूर, अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव; भर पावसातही भाविकांचा उत्साह https://bit.ly/3IywpIO गुरु: साक्षात् परब्रह्म! जाणून घ्या गुरुपौर्णिमेचा इतिहास आणि महत्त्व https://bit.ly/3uJgNwD
*ABP माझा स्पेशल*
National Emblem Controversy : "नव्या अशोक स्तंभात कोणताही बदल केलेला नाही, पण..." विरोधकांच्या विरोधानंतर शिल्पकार सुनील देवरेंची प्रतिक्रिया https://bit.ly/3yBOEIR
Cervical Cancer Vaccine : भारतातील प्रथम सर्वाइकल कॅन्सर विरोधी लस HPV ला DCGI ची मान्यता; कधी उपलब्ध होणार? अदर पूनावाला म्हणतात.. https://bit.ly/3PrTejU
Panhala Fort Landslide : पन्हाळा गड संवर्धनासाठी तातडीने कार्यवाही करा, संभाजीराजे छत्रपतींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र https://bit.ly/3O5Ad5z
Health Benefits of Pani Puri : टेस्टी टेस्टी पाणीपुरी, असते हेल्दी; वेट लॉस, अॅसिडिटीसह अनेक समस्या होतील झटपट दूर https://bit.ly/3IxFjqb
Shankarrao Kharat Janmashtabdi Sahitya Sammelan : डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनाची सांगता https://bit.ly/3IwUe3T
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv