एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2022 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2022 | गुरुवार

1. राज्य सरकारची मोठी घोषणा; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात.. पेट्रोल प्रति लि. पाच रुपयांनी तर डिझेल प्रति लि. तीन रुपयांनी स्वस्त  https://bit.ly/3IFqtO8  नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून निवड; बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार, शिंदे सरकारचे मोठे निर्णय https://bit.ly/3P9L5AP 

2. मोठी बातमी: 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित! https://bit.ly/3yIwHbs 

3. राज्यात पावसाचा जोर कायम; पुण्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा तर अनेक ठिकाणी सतर्कतेचा आदेश https://bit.ly/3aK90Ym  पालघरमधील वैतरणेच्या पुरातून 10 कामगारांना वाचवलं, NDRF कडून तब्बल 15 तासांनी सुटका.. https://bit.ly/3RL9i2b  तब्बल 19 तासांच्या प्रयत्नानंतर 15 भाविकांची सुटका, भंडाराऱ्यातील माडगीच्या नरसिंह मंदिरात अडकले होते भाविक https://bit.ly/3cgzHEJ 

4. इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, अतिवृष्टीमुळं निर्णय, 31 जुलै रोजी होणार शिष्यवृत्ती परीक्षा
https://bit.ly/3nY9Jsd 

5. 24 तासांत मुंबईतील खड्डे भरा, अति धोकादायक इमारती खाली करा, मुंबई पालिका आयुक्त चहल यांचे निर्देश https://bit.ly/3o1ZT8x 

6. रणजित डिसलेंच्या वेतनवसुलीचा निर्णय घाईगडबडीने घेणार नाही, मुख्य कार्यकारी अधिकारी  दिलीप स्वामी यांची माहिती https://bit.ly/3PuPVIK  डिसले गुरुजींचा राजीनामा, अपयश कोणाचे? व्यवस्थेचे की काही नवं करू पाहणाऱ्यांचे https://bit.ly/3RxPgId 

6. जिथं दोन हेलिपॅड आहेत तिथं रस्ते, ब्रिज, रूग्णालयं आणि शाळा नाहीत ही परिस्थिती लवकरच बदलेल ही अपेक्षा : मुंबई हायकोर्ट
https://bit.ly/3P7NuMi 

7. हे फक्त दोघांचं कॅबिनेट, मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही?, संजय राऊतांचा हल्लाबोल  https://bit.ly/3RxHZIn  मंत्रिपदासाठी बंडखोर आमदारांकडून शक्तिप्रदर्शन; शिरसाट आणि सत्तार यांच्या मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते मुंबईकडे.. https://bit.ly/3uIKDRK  मंत्रिपदासाठी शिंदे गटात 'मारामाऱ्या' होतील; चंद्रकांत खैरेंचा खोचक टोला https://bit.ly/3AMbGj1 

9. IND vs ENG, 2nd ODI Live : भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना, सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3z5rqMG  किंग इज बॅक! दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली पुन्हा संघात, 'या' खेळाडूचा पत्ता कट https://bit.ly/3yIyKwa 

10. आधी मालदीव, मग सिंगापूर, आता सौदी अरेबिया... राष्ट्रपती गोटाबाया यांची पळापळ https://bit.ly/3RyxJj1 श्रीलंकेच्या नागरिकांचं राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसून फोटो सेशन, राष्ट्रपती निवासात संतप्त जनतेचा धुडगूस https://bit.ly/3yLuGvw 

एबीपी माझा ब्लॉग

2022 एक प्रेमकथा, एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://bit.ly/3aDp1iV 

ABP माझा स्पेशल 

Raigad Rains : नरवीर तानाजी मालुसरे यांची शस्त्रं ज्या झाडात सापडली ते अवाढव्य झाड कोसळलं
https://bit.ly/3z2AzFU 

Cancellation of Ride : आता OLA, UBER कॅब चालकांना मनमानी करता येणार नाही! विनाकारण कॅब रद्द केल्यास होणार कारवाई
https://bit.ly/3aGxmCj 

Mumbai Police : मुंबई पोलिसांचं 'मुस्कान'! एका महिन्यात हरवलेल्या पावणेदोनशे बालकांना शोधलं
https://bit.ly/3PJdldx 

Sangli News : आटपाडीमधील 26 महिन्यांच्या खिलार खोंडाला मिळाली चारचाकीची किंमत, तब्बल 5 लाख 11 हजार रुपयांमध्ये विक्री https://bit.ly/3PuNmX8 

EMM Negative : भारतात आढळला दुर्मिळ रक्त गट; देशातला पहिला आणि जगातील दहावा व्यक्ती
https://bit.ly/3ANdU1o 

Amarnath Yatra 2022: खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रेवर पुन्हा बंदी, काय म्हणाले प्रशासन?
https://bit.ly/3o03KTt 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv    

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget