एक्स्प्लोर
Maharashtra Live Updates : पुणे अपघात प्रकरणी घर, बार, अपघात स्थळाचे सगळे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये घेतला जातो.
Key Events

maharashtra news live update
Background
Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील आजच्या ठळक बातम्या...
12:12 PM (IST) • 26 May 2024
Rajkot Game Zone Fire : गुजरात अग्नितांडवात 32 जणांचा होरपळून मृत्यू
Rajkot TRP Game Zone Fire : गुजरातच्या राजकोटमधल्या गेमझोनमध्ये अग्नितांडव. 12 मुलांसह 32 जणांचा होरपळून मृत्यू, डिझेलच्या साठ्यामुळे आगीचा भडका उडाल्याची माहिती
11:40 AM (IST) • 26 May 2024
Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात तापमानाचा पारा वाढला
Maharashtra Weather Update : विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमान हे 40 अंशांच्या पार गेलं आहे. राज्यात अकोला सर्वाधिक उष्ण ठरलं आहे. परिणामी, उष्णतेचा धोका लक्षात घेता अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अकोला (Akola) जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू केली आहे.
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























