एक्स्प्लोर
राज्यात 60 आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या

मुंबई : राज्यातल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या करण्यात आल्या आहेत. एक-दोन नव्हे, तर तब्बल 60 अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या करण्यात आल्या आहेत. अचानक निघालेल्या या बदल्यांच्या ऑर्डरमुळे प्रशासन वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाच्या आयएएस बदल्या प्रशांत नारनवरे - पालघरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार - कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल - साताऱ्याच्या जिल्हाधिकारी जी. श्रीकांत - नांदेडचे जिल्हाधिकारी http://abpmajha.abplive.in/ आर. व्ही. गमे - उस्मानाबादचे जिल्हाधिकारी अभिजीत बनगर - अमरावतीचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम - औरंगाबादचे जिल्हाधिकारी सी. एल. पुलकुंदवार - बुलडाण्याचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग- लातूरचे जिल्हाधिकारी http://abpmajha.abplive.in/ विजय झाडे - क्रीडा विभागाचे आयुक्त अश्विनी जोशी - उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त श्रवण हर्डीकर - पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त अश्विन मुद्गल - नागपूर महापालिका आयुक्त http://abpmajha.abplive.in/ महेश झगडे - नाशिकचे विभागीय आयुक्त सी. एन. दळवी - पुण्याचे विभागीय आयुक्त सुरेंद्र बागडे - बेस्टचे महाव्यवस्थापक http://abpmajha.abplive.in/ नितीन गद्रे - पर्यटन विभागाचे सचिव एकनाथ डवले - जल संवर्धन विभागाचे सचिव दिनेश वाघमारे - समाज कल्याण विभागाचे सचिव
आणखी वाचा























