एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई : बहुमताच्या चाचणीत आम्ही भाजपला पराभूत करु - नवाब मलिक
LIVE
Background
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ताकारणात नवा ट्विस्ट आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात आज सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी गुपचूप शपथविधी सोहळा पार पडला. दरम्यान अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली तर भाजपला संपूर्ण राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला आहे की, अजित पवारांसोबत आमदारांच्या गटाने भाजपला पाठिंबा दिला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
"विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता आलं नव्हतं. शेतकऱ्यांसह राज्य अनेक अडचणींचा सामना करत होतं. त्यामुळे स्थिर सरकार बनवण्यासाठी हा निर्णय घेतला," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी शपथविधीनंतर राजभवनात दिली.
20:57 PM (IST) • 23 Nov 2019
20:57 PM (IST) • 23 Nov 2019
मुंबई : बहुमताच्या चाचणीत आम्ही भाजपला पराभूत करु, पाच आमदार अजूनही संपर्कात नाहीत, उरलेले आमदार बैठकीत उपस्थित, नेता निवडीपर्यंत जयंत पाटलांकडे सर्व अधिकार - नवाब मलिक
19:49 PM (IST) • 23 Nov 2019
19:49 PM (IST) • 23 Nov 2019
19:47 PM (IST) • 23 Nov 2019
अजित पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ गटनेता पदावरुन हकालपट्टी; यापुढील सर्व अधिकार शरद पवार आणि जयंत पाटील यांना देण्यात आले आहे.
Load More
Tags :
Maharashtra Govt Latest Updates Maharashtra Govt News Deputy CM CM Maharashtra Govt Formation Local News ABP Maza Top News Trending News Ajit Pawar Devendra Fadnavis Abp Majha Latest Marathi News Live Updatesमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement