एक्स्प्लोर

शिक्षण विभागाच्या सर्वेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनासाठी 83.13 टक्के शाळा तयार 

83.13 टक्के शाळांनी 10 वीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करणे शक्य होईल,असे मत मांडले आहे. तर सर्वेक्षण केलेल्या शाळांमध्ये 16.87 शाळांनी अंतर्गत मूल्यमापन शक्य होणार नसल्याचं मत नोंदविले आहे.

मुंबई : शिक्षण विभागाने दहावी परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यपामन नेमके कसे करावे? अकरावी प्रवेश नेमका कोणत्या निकषांवर द्यावा याबाबत विचार विनिमय सुरू आहे. यामध्ये राज्यातील दहावीचा वर्ग असलेल्या विविध शाळांचा आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण शिक्षण विभागाकडून केले जात आहे. यामध्ये आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात ज्याप्रकाराची आकडेवारी समोर आली आहे. त्यामध्ये  83.13 टक्के शाळांनी 10 वीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करणे शक्य होईल,असे मत मांडले आहे. तर सर्वेक्षण केलेल्या शाळांमध्ये 16.87 शाळांनी अंतर्गत मूल्यमापन शक्य होणार नसल्याचं मत नोंदविले आहे.

तर दुसऱ्या सर्वेक्षणात 11 वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जावी का? जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळलेल्या गुणांच्या आधारे अकरावी प्रवेश दिला जाऊ शकेल. यामध्ये 65.58 टक्के विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा घ्यावी असे मत मांडले असून 34.42 टक्के विद्यार्थ्यांनी 11 प्रवेशासाठी सीईटी परीक्षेला नकार दिलाय. आतापर्यंत राज्यात 2,73,935 विद्यार्थ्यांनी आपले अकरावी प्रवेशासाठी सीईटी परिक्षेबाबतचे मत नोंदविले आहे. तर राज्यातील 19,158 शाळांनी अंतर्गत मूल्यमापणाबाबत आपले मत या सर्वेक्षणात मांडले आहे. हे सर्वेक्षण अजूनही सुरू असून राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना व शाळांना 11 मे पर्यंत या सर्वेक्षणात सहभागी होऊन आपले मत मांडण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर या बाबत अधिकृत निर्णय शिक्षण विभागाकडून घेतला जाणार आहे.

प्रस्तावित 11 वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा कशी असणार ?
प्रस्तावित सीईटी परीक्षा OMR (ऑप्टिकल मार्क रेकग्निशन) पध्दतीने घेतली जाणार. 
सदर परीक्षा ही सर्व विषयांची मिळून 100 गुणांची असेल व त्यासाठी एकच पेपर असणार. 
या सीईटी परीक्षेचा कालावधी ठरवताना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणे 2 तासांचा वेळ दिला जावा, अशाप्रकारचे नियोजन शिक्षण विभागाकडून विचारात आहे. 
अकरावी प्रवेशासाठी ही सीईटी परीक्षा राज्यभरात ऑफलाइन पद्धतीने जुलै महिन्यात किंवा राज्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळेच्या ठिकाणी घेण्याचे नियोजन असल्याच शिक्षण विभागकडून सांगण्यात येत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Embed widget