एक्स्प्लोर

School : नागपूर आणि सिंधुदुर्गातील शाळाही बंद; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाचा निर्णय

नागपूर आणि सिंधुदुर्गातील शाळा बंद करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला असून या दोन जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या यादीत आता नागपूर आणि सिंधुदुर्गचीही भर पडली आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नागपुरातही प्रशासनानं नवे नियम लागू केले आहेत. गुरुवारपासून नागपुरातील पहिली ते आठवी या वर्गाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या वर्गाच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. तर सिंधुदुर्गातील शाळा या पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज नागपुरातील विविध शासकीय रुग्णालयात जाऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासनाची एक बैठक घेतली. या बैठकीनंतर पहिली ते आठवी वर्गापर्यंत शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय गुरुवारपासून सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णयही नागपूर प्रशासनाने घेतला आहे. या चाचणीत जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांना त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवले जाणार आहे. मॉल्स, मंगल कार्यालय तसेच थिएटर्समध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असून उल्लंघन केल्यास कठोर आर्थिक दंड लावले जाणार आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे वर्ग उद्यापासून बंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शाळा उद्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर अधिकचे निर्बंध लावले जाणार आहेत. 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असल्याने लसीकरण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, एका क्लिकवर
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, एका क्लिकवर
चंद्रकांत पाटील का संतापले? फोनवरुन समोरच्याला ओरडतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
चंद्रकांत पाटील का संतापले? फोनवरुन समोरच्याला ओरडतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
Sanjay Raut on Mahayuti : फडणवीस, अजित पवार आणि शिंदे तुमचे तिन्ही स्टंप उडणार; संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर
फडणवीस, अजित पवार आणि शिंदे तुमचे तिन्ही स्टंप उडणार; संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर
Water Storage : जून लोटला तरीही दमदार पावसाची प्रतीक्षाच! धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट, ठिकठिकाणी पेरण्या खोळंबल्या
जून लोटला तरीही दमदार पावसाची प्रतीक्षाच! धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट, ठिकठिकाणी पेरण्या खोळंबल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Accident : नाशिकच्या गंगापूर रोडवर भीषण अपघात, पुलावरुन गाडी नदीत कोसळलीBeed Two Wheeler Accident : धावत्या दुचाकीवरुन सेल्फीच्या नादात तरुणाने गमावला जीवABP Majha Headlines 04PM एबीपी माझा हेडलाईन्स 04 PM 06 July 2024 Marathi NewsLaxman Hake Pc : मराठा समाज ओबीसीमध्ये आल्याने त्यांची परीस्थिती लगेच बदलणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, एका क्लिकवर
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, एका क्लिकवर
चंद्रकांत पाटील का संतापले? फोनवरुन समोरच्याला ओरडतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
चंद्रकांत पाटील का संतापले? फोनवरुन समोरच्याला ओरडतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
Sanjay Raut on Mahayuti : फडणवीस, अजित पवार आणि शिंदे तुमचे तिन्ही स्टंप उडणार; संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर
फडणवीस, अजित पवार आणि शिंदे तुमचे तिन्ही स्टंप उडणार; संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर
Water Storage : जून लोटला तरीही दमदार पावसाची प्रतीक्षाच! धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट, ठिकठिकाणी पेरण्या खोळंबल्या
जून लोटला तरीही दमदार पावसाची प्रतीक्षाच! धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट, ठिकठिकाणी पेरण्या खोळंबल्या
Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी विधानसभेला शड्डू ठोकला; बुलडाण्यातील सर्व जागा लढवण्याची केली घोषणा
रविकांत तुपकरांनी विधानसभेला शड्डू ठोकला; बुलडाण्यातील सर्व जागा लढवण्याची केली घोषणा
मोठी बातमी! महादेव जानकरांची मोठी घोषणा, पुढची लोकसभा 'या' मतदारसंघातून लढवणार, यावेळच्या पराभवाचं कारण काय?
मोठी बातमी! महादेव जानकरांची मोठी घोषणा, पुढची लोकसभा 'या' मतदारसंघातून लढवणार, यावेळच्या पराभवाचं कारण काय?
Ravikant Tupkar on Raju Shetti : उठलं सुटलं नोटीस पाठवून पुण्याला हजर व्हा म्हणतात; मी दरोडा टाकला का? रविकांत तुपकरांचा थेट राजू शेट्टींवर टीकेचा 'आसूड'!
उठलं सुटलं नोटीस पाठवून पुण्याला हजर व्हा म्हणतात; मी दरोडा टाकला का? रविकांत तुपकरांचा थेट राजू शेट्टींवर टीकेचा 'आसूड'!
शरद पवारांनी लोकसभेला माझं तिकीट फायनल केलं होतं, पण...; लक्ष्मण हाकेंचा गौप्यस्फोट
शरद पवारांनी लोकसभेला माझं तिकीट फायनल केलं होतं, पण...; लक्ष्मण हाकेंचा गौप्यस्फोट
Embed widget