एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 1931 कोरोना रुग्णांची नोंद तर BA.5 आणि BA 2.75 व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत देखील वाढ

Maharashtra Corona Update : राज्यात आज नऊ  कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला.

मुंबई :   राज्यात आज  1931 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update)  नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1953 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे 14  रुग्ण तर बीए. 2.75  चे 35 रुग्ण आढळले आहेत. 

राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे 14  रुग्ण तर बीए. 2.75  चे 35 रुग्ण 

राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे 14  रुग्ण तर बीए. 2.75  चे 35 रुग्ण आढळले आहे.  यामुळे बीए. 5 व्हेरीयंटची रुग्णसंख्या 272 आणि बीए. 2.75 ची रुग्णसंख्या 234 वर गेली आहे. 

नऊ कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 

राज्यात आज नऊ  कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,97,907 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.01 टक्के इतकं झालं आहे. 

राज्यात एकूण 11875 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 

राज्यात एकूण 11875 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 3036  इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 2591   सक्रिय रुग्ण आहेत. 

देशात 19 हजार 406 नवीन कोरोनाबाधित, 49 रुग्णांचा मृत्यू (Corona Update) 

 देशात गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या 19 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात 19 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गुरुवाी 20 हजार 551 नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणि 53 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महाराष्ट्रात 2024 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर 2190 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump on India Pakistan Ceasefire : तर भारत आणि पाकिस्तान युद्धविराम भंग होणार! ट्रम्प सरकारच्या कोर्टातील सनसनाटी दाव्याने पुन्हा एकदा खळबळ
तर भारत आणि पाकिस्तान युद्धविराम भंग होणार! ट्रम्प सरकारच्या कोर्टातील सनसनाटी दाव्याने पुन्हा एकदा खळबळ
Sanjay Raut on Supriya Sule : तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पीत नाही, संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला
तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पीत नाही, संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला
Laxman Hake : ज्या दिवशी जरांगे मुंबईत उपोषणाला बसेल, त्या दिवशी नांदेड ते मुंबई लाँग मार्च काढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा
ज्या दिवशी जरांगे मुंबईत उपोषणाला बसेल, त्या दिवशी नांदेड ते मुंबई लाँग मार्च काढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा
सोन्याचे दर सलग चौथ्या दिवशी घसरले!
सोन्याचे दर सलग चौथ्या दिवशी घसरले!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jammu Kashmir Dal Lake : घाबरायची गरज नाही, काश्मीर सुरू होतंय; भारतीयांनी काश्मीरात यावं..Dhananjay Jadhav On Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना सुरक्षिततेची गरज नाही,त्यांची सुरक्षा काढाVarsha Gaikwad : राहुल गांधींवर टीका करणाऱ्यांवर वर्षा गायकवाड कडाडल्याAaditya Thackeray Mumbai : मुंबईत दादागिरी चालू देणार नाही! आदित्य ठाकरेंनी ठणकावलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump on India Pakistan Ceasefire : तर भारत आणि पाकिस्तान युद्धविराम भंग होणार! ट्रम्प सरकारच्या कोर्टातील सनसनाटी दाव्याने पुन्हा एकदा खळबळ
तर भारत आणि पाकिस्तान युद्धविराम भंग होणार! ट्रम्प सरकारच्या कोर्टातील सनसनाटी दाव्याने पुन्हा एकदा खळबळ
Sanjay Raut on Supriya Sule : तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पीत नाही, संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला
तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पीत नाही, संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला
Laxman Hake : ज्या दिवशी जरांगे मुंबईत उपोषणाला बसेल, त्या दिवशी नांदेड ते मुंबई लाँग मार्च काढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा
ज्या दिवशी जरांगे मुंबईत उपोषणाला बसेल, त्या दिवशी नांदेड ते मुंबई लाँग मार्च काढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा
सोन्याचे दर सलग चौथ्या दिवशी घसरले!
सोन्याचे दर सलग चौथ्या दिवशी घसरले!
UPSC Website Changed : पूजा खेडकरसारख्या प्रकरणांना बसणार चाप, UPSC ची वेबसाइट बदलली, आता नव्या पोर्टलवरूनच करावा लागणार अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
पूजा खेडकरसारख्या प्रकरणांना बसणार चाप, UPSC ची वेबसाइट बदलली, आता नव्या पोर्टलवरूनच करावा लागणार अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
Beed  Accident: दुसऱ्या बसमध्ये चढताना बाजूच्या बसने प्रवाशाला चिरडले,अंबाजोगाई बस स्थानकात भीषण अपघात
दुसऱ्या बसमध्ये चढताना बाजूच्या बसने प्रवाशाला चिरडले,अंबाजोगाई बस स्थानकात भीषण अपघात
Digital Arrest Case In Kolhapur : दोन तासात नंबर बंद होणार, मनी लाँड्रिंगचा गुन्ह्याची भीती घालत डिजिटल अरेस्ट; कोल्हापुरात प्राध्यापिकेला साडेतीन कोटींचा गंडा; 40 दिवसात 15 वेळा पैसे उकळले
दोन तासात नंबर बंद होणार, मनी लाँड्रिंगचा गुन्ह्याची भीती घालत डिजिटल अरेस्ट; कोल्हापुरात प्राध्यापिकेला साडेतीन कोटींचा गंडा; 40 दिवसात 15 वेळा पैसे उकळले
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीसाठी पुन्हा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वळवला; निती आयोगाच्या नियमांना दाखवली केराची टोपली
लाडक्या बहिणीसाठी पुन्हा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वळवला; निती आयोगाच्या नियमांना दाखवली केराची टोपली
Embed widget