Jammu Kashmir Dal Lake : घाबरायची गरज नाही, काश्मीर सुरू होतंय; भारतीयांनी काश्मीरात यावं..
काश्मीरचा कावा हे एक गरमागरम पेय आहे. हा कावा काश्मीरच्या दल लेक मध्ये मुश्ताक नावाचे एक इसम विकतात. नदीच्या पात्रात मध्ये मुश्ताक कावा शिकारा या बोटीने येऊन शिकारा बोटीने नदीचा आनंद लुटणाऱ्या प्रवाशांना विकतात. पण आता पहलगाम हल्ल्यानंतर हा कावा प्यायला पर्यटक येत नाही आहेत. त्यामुळे मुश्ताक कावा यांच्या उदरनिर्वाह चा प्रश्न निर्माण झाला आहे तर अनेक शिकारा बोट चालक मालकांची ही अवस्था अशीच आहे. मुश्ताक कावा यांनी माझा शी बोलताना म्हंटले आहे की “हळूहळू काश्मीर सुरू होत आहे, आता घाबरायची गरज नाही आहे. मी बोलतो भारतीय लोकांना की काश्मीर मध्ये या करण डर के आगे झिल आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी अजय माने यांनी





















