आज सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे.

Image Source: Meta AI

देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 89,340 रुपयांना विकले जात आहे.

Image Source: Meta AI

तर 24 कॅरेट सोन्याचा दर 97,470 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.

Image Source: Meta AI

मुंबईत चांदीच्या दरात 100 रुपयांची घट झाली आहे.

Image Source: Meta AI

एमसीएक्सवर (MCX) सोने प्रति 10 ग्रॅम 94,673 रुपयांवर ट्रेड करत आहे.

Image Source: Meta AI

दुसरीकडे, चांदी 0.38 टक्क्यांनी वधारून 97,628 रुपये प्रति किलो या दराने सकाळी व्यवहारात आहे.

Image Source: Meta AI

सोन्याचे दर ठरवण्यात अनेक घटक महत्त्वाचे असतात.

Image Source: Meta AI

जसे की आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती, आयात शुल्क, आणि डॉलरसंबंधीची चढ-उतार.

Image Source: Meta AI

भारतात सोने केवळ गुंतवणुकीसाठीच नाही, तर धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचे मानले जाते.

Image Source: Meta AI

कोणताही सण-उत्सव असो किंवा विवाह समारंभ, सोन्याची मागणी याकाळात अधिक वाढते.

Image Source: Meta AI

शिवाय सोने हे सुरक्षित गुंतवणूक मानले जाते.

Image Source: Meta AI

टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI