एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update : मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ

Maharashtra Corona Update : मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढू लागला आहे. याचं कारण म्हणजे मागील आठवडाभरापासून होणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांची वाढ.

मुंबई : कोरोनाच्या तिन्ही लाटा ओसरल्यानंतर निर्बंधमुक्त ,मास्क मुक्त राज्य झाल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या मागील आठवड्याभरापासून वाढायला सुरवात झाली आहे. मृत्युदर, रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी असले तरी ही रुग्णसंख्या पुन्हा वाढू नये यासाठी वेळीच खबरदारी घेण्याचा आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. ही रुग्णसंख्या कशाप्रकारे वाढत आहे? कशी खबरदारी घ्यावी? पुन्हा रुग्णसंख्या वाढण्यामागचं कारण काय? 

फेब्रुवारी-मार्च महिन्यात आपण कोरोनाच्या लाटेवर नियंत्रण मिळवलं आणि 2 एप्रिलपासून मास्क ऐच्छिक केला. शिवाय, राज्यभरात लावलेले निर्बंध सुद्धा बऱ्यापैकी पूर्णपणे शिथिल केले आहेत. मात्र पुन्हा एकदा आता कोरोना डोकं वर काढू लागला आहे. याचं कारण म्हणजे मागील आठवडाभरापासून होणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांची वाढ.

आता ही रुग्णसंख्या नेमकी कशी वाढते यावर नजर टाकूया

कोरोना रुग्णांची राज्यात वाढलेली संख्या 
रोज नव्या कोरोनाबधित रुग्णांची संख्या
22 मे - 326 नवे कोरोना रुग्ण
23 मे -  208 नवे कोरोना रुग्ण
24 मे - 338 नवे कोरोना रुग्ण
25 मे - 334 नवे कोरोना रुग्ण
26 मे - 551 नवे कोरोना रुग्ण

कोरोना रुग्णांची मुंबईत वाढलेली संख्या
रोज वाढणारे नवे कोरोनाबाधित रुग्ण
23 मे रोजी 150 नवे रुग्ण
24 मे रोजी 218 नवे रुग्ण
25 मे रोजी 295 नवे रुग्ण
 26 मे रोजी 350 नवे रुग्ण

राज्याचा साप्ताहिक कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा 1.59 टक्के आहे. तर मुंबई, पुण्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आढळत आहे. ही वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता पुन्हा एकदा खबरदारी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री त्यासोबतच राज्य शासनाकडून केलं जात आहे.

कोरोना पूर्णपणे गेलेला नाही कोरोनाचे नवे स्ट्रेन येतच राहणार असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ही वाढती रुग्ण संख्या काही प्रमाणात चिंतेचं कारण जरी असलं तरी घाबरुन न जाता आपली योग्य ती खबरदारी घ्या, गर्दीत किंवा गरज असेल तिथे मास्क वापरा, स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा हेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
Embed widget