एक्स्प्लोर

CM Uddhav Thackeray : अज्ञात कारने मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा कवच भेदलं... मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा अपघात होता-होता वाचला

CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अनोळखी गाडी शिरल्यानं आश्चर्य व्यक्त केले आहे.

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (CM Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात होता होता वाचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाहनाचा ताफा राजभवन येथून वर्षा निवास्थानी (Varsha Bunglow)  जात असताना एका अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्र्यांचे सुरकक्षाकवच भेदले आणि आपली कार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसवली.  मलबार हिलवरील रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ताफ्यातील वाहनचालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

मुख्यमंत्र्यांचा ताफा जेव्हा जातो तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा पोलीसांचा बंदोबंस्त असतो.  तसेच ताफा जात असताना सहजासहजी कोणी गाडी आडवी घालत नाही पण या मलबार हिलच्या रस्त्यावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा राजभवनकडे जात असताना या अज्ञात व्यक्तीने ताफा येत असल्याचं पाहिलं गाडी थांबवली पण अचानक काय झालं माहिती नाही या इसमानं गाडी बंगल्याच्या बाहेर घेत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा आडवं जात विरुद्ध दिशेने पुढे निघून गेला. त्यामुळे मुख्यमंत्र्याचा ताफा काही क्षणासाठी थांबला.   नेते आणि मंत्र्यांचा ताफ्याचा वेग हा जास्त असतो. त्यामुळे असा ताफा ज्या परिसरातून जातो त्या परिसरात पोलिसांकडून सर्व खबरदारी घेतली जाते. या प्रकरणामुळे मुख्यमंत्री कार्यालयानं संताप व्यक्त केला आहे. तसेच पोलीसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

पाहा व्हिडीओ- 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर  गेले होते. तिथून परतत असताना धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. पण मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामधील गाड्यांचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अनोळखी गाडी शिरल्यानं आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडूनही कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही.  सर्वसामान्यांना एक न्याय आणि धनाड्यांना एक न्याय पोलिसांकडून देण्यात येतो का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Lanke Emotional Parner Speech : आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
Kapil Sharma : कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
Sanjay Nirupam : संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 29 March 2024 : ABP MajhaOBC Bahujan Party : ओबीसी बहुजन पार्टीची मोठी घोषणा; वंचितचा प्रस्ताव फेटाळलाMaharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 March 2024Sanjay Raut And Prakash Ambedkar : संजय राऊतांमुळे आघाडीत बिघाडी : प्रकाश आंबेडकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Lanke Emotional Parner Speech : आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
Kapil Sharma : कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
Sanjay Nirupam : संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
Saudi Prince Salman : सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला एनआयएकडून 10 लाखांचे बक्षीस
रामेश्वरम कॅफे स्फोट : संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला NIAकडून 10 लाखांचे बक्षीस
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
MS Dhoni And Pathirana Video: गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
Embed widget