एक्स्प्लोर

पेताड कोंबडा....अट्टल बेवडा! मालकाला परवडेना

Maharashtra Bhandara Latest News in Marathi : आजपर्यंत तुम्ही पुरुषाला अथवा महिलेला दारूचे व्यसन जडल्याचे ऐकले असेल. पण चक्क कोंबड्याला कधी दारुचे व्यसन जडल्याचे ऐकलेय?

Maharashtra Bhandara Latest News in Marathi : आजपर्यंत तुम्ही पुरुषाला अथवा महिलेला दारूचे व्यसन जडल्याचे ऐकले असेल. पण चक्क कोंबड्याला कधी दारुचे व्यसन जडल्याचे ऐकलेय? होय... हे खरंय.. भंडाऱ्यातील कोंबड्याला चक्क दारुचं व्यसन जडलेय.. या कोंबड्याला दररोज 45 मिली दारु लागते.. त्याशिवाय तो काही खातही नाही.. कोंबड्याच्या व्यसनामुळे मालकाला आर्थिक भूर्दंड तर लागतोय... त्याशिवाय सामाजिक प्रतिष्ठेमुळे मालकाला कोंबडयाचे हे व्यसन सोडवायाचे आहे. त्यामुळे आपल्या प्रिय कोंबडयाच्या व्यसनाधीनतेमुळे चिंतेत पडलेला मालक कोंबड्याची दारू सोडण्यासाठी विविध उपाय करू लागला आहे.  

भंडारा शहरानजीक असलेल्या पिपरी पुनर्वसन गावातील रहिवासी भाऊ कातोरे यांच्या कोंबड्याला दारुचे व्यसन आहे.. पेशाने शेतकरी असलेल्या भाऊ कातोरे यांना कुक्कुटपालन करण्याचा छंद जडल. त्यामुळे त्यांच्याकड़े विविध प्रजातिचे कोंबड़े पहायला मिळतात. सध्या ते आपल्या कोंबडयाच्या दारु पिण्याच्या वाइट सवयीमुळे चिंतित आहेत.  भाऊ कातोरे आपल्या कोबडयांला जबरदस्तीने पाणी पाजण्याचा प्रयत्न करताय, मात्र कोंबडा पाणी पायलाही तयार नाही. आता तुम्ही म्हणाल त्याला तहान लागली नसेल. मालक दररोज देशी दारु पाण्यात मिसळून कोंबड्याला पाजतोय.. त्यानंतर कोंबडा अन्न खातोय. 

भाऊ कातोरे यांच्या कोबडयाला दारूचे व्यसन चढलंय. गतवर्षी " मरी " रोग आला होता. कोबडयाला मरी रोग जडल्याने खाणं आणि पिणेही सोडले होते.. कुणीतरी यावर मोहफूलाची देशी दारू पाजा असा उपाय सांगितला.. मालकानेही त्याला दारु पाजली.. तेव्हापासून कोंबड्याला दारुचे व्यसन जडलेय. निर्व्यासनी मालकाला कोंबड्याला महिन्याला दोन हजारांची दारु पाजावी लागतेय. 

कोंबड्याच्या या व्यसनाबाबत पशु वैद्यकीय अधिकारी  निच्छिंत आहेत. याचं कोणतेही नुकसान नसल्याचे ते सांगत आहेत. उलट कोंबड़याच्या पोटातील जंतु मरणार असल्यामुळे फायदा होईल, असेच सांगत आहेत.  मात्र मालकाला सोसावा लागत असलेला आर्थिक भूर्दंड लक्षात घेता, दारूच्या वासाची एकादी सिरप पाजण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच हळूहळू प्रमाण कमी केल्यास कोंबडयाची दारू सूटणार असा विश्वासही व्यक्त केलाय.   

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget