एक्स्प्लोर

जीपीएसद्वारे घंटागाडीवर लक्ष, कचरामुक्तीसाठी अनोखा उपक्रम

कचऱ्याच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी कोन ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

भिवंडी : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे कचऱ्याची मोठी समस्या याठिकाणी निर्माण झाली आहे. याच कचऱ्याच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी कोन ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कचऱ्याच्या गाड्यांना जीपीएस प्रणाली लावत अॅपद्वारे गाव कचरमुक्त करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

कल्याण-भिवंडी मार्गावरील कोन ग्रामपंचायत हद्दीत गेल्या 20 वर्षात नागरिकांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे कचरा ही येथील मोठी समस्या बनली. विविध रस्त्यांवर कचऱ्यांचे ढिग दिसू लागले होते. कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी सरपंच डॉ. रुपाली अमोल कराळे यांनी  कचरामुक्त गाव करण्याची संकल्पना ग्रामसभेत ठेवली.

घंटा गाडीवरील कर्मचारी कचरा उचलण्यात कामचुकारपणा करत असल्याची तक्रार यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी केली. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावातील तीन घंटा गाड्यावर जीपीएस प्रणाली लावून अॅप तयार करण्यात आलं आहे. दोन दिवसातच तब्बल दोन हजारहून अधिक नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करून कचरामुक्त गाव उपक्रमाला हातभार लावला आहे.

अॅपचा काय फायद होतो? या अॅपमुळे घंटा गाडीचे लोकेशन दिसते. त्यामुळे या अॅपच्या मदतीनं नागरिक आमच्याकडे घंटा गाडी आलीच नसल्याची तक्रार करु शकतात. या अॅपवर इतरही नागरी सुविधा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांचा समावेश आहे.

कोन ग्रामपंचायतीने स्वत:चे डंपिग ग्राउंडही तयार केले आहे. गावातील हजारो किलोचा कचरा त्यात टाकला जातो.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट, अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत,  15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट,अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत, 15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, समृद्धीवर भीषण अपघात, घटनेत तिघे जखमी, कारचं मोठं नुकसान
मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, वाशिम जिल्ह्यात समृद्धीवर रात्री भीषण अपघात, तिघे जखमी
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, 'एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब' पिंपरीत भाजपला आव्हान
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, पिंपरीत भाजपला आव्हान, 'माझाच्या' बातमीवर शिक्कामोर्तब

व्हिडीओ

Baba Vanga : 2026 साली जगावर कोणतं मोठं संकट? Special Report
2025 Rewind : 2025 या सरत्या वर्षातल्या खास घडामोडींचा आढावा Special Report
Baramati Adani Group and Pawar Family : अदानींचं कारण, पवाराचं मनोमिलन, बारामतीत काय घडलं?
Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट, अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत,  15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट,अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत, 15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, समृद्धीवर भीषण अपघात, घटनेत तिघे जखमी, कारचं मोठं नुकसान
मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, वाशिम जिल्ह्यात समृद्धीवर रात्री भीषण अपघात, तिघे जखमी
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, 'एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब' पिंपरीत भाजपला आव्हान
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, पिंपरीत भाजपला आव्हान, 'माझाच्या' बातमीवर शिक्कामोर्तब
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Embed widget