एक्स्प्लोर
कन्हैया कुमारला महाराष्ट्र विधानपरिषदेत रोखलं

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाचं कामकाज पाहण्यासाठी गेलेल्या जेएनयू विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला रोखण्यात आलं आहे. कन्हैया कुमारने प्रवेशासाठीचा पास काढला होता. मात्र त्याला प्रवेश दिलेला नाही. कन्हैया कुमारने शेकापचे आमदार जयंत पाटील यांचा संदर्भ देऊन पास मिळवला होता. मात्र विधानपरिषदेत त्याला प्रवेश दिला नाही. सुरक्षारक्षकांनी त्याला रोखलं.
विधानपरिषदेत सध्या वेगळा विदर्भाच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरु आहे. या चर्चेसाठी कन्हैया उपस्थित राहणार होता. त्यासाठी दुपारी 12 ते 1 अशी वेळ त्याला देण्यात आली होती. मात्र कन्हैयाला सुरक्षारक्षकांनी रोखलं आहे.
विधानपरिषदेत सध्या वेगळा विदर्भाच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरु आहे. या चर्चेसाठी कन्हैया उपस्थित राहणार होता. त्यासाठी दुपारी 12 ते 1 अशी वेळ त्याला देण्यात आली होती. मात्र कन्हैयाला सुरक्षारक्षकांनी रोखलं आहे. संबंधित बातम्या
मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री : फडणवीस
मुख्यमंत्र्याच्या निवदेनानंतर शिवसेना मंत्री 'मातोश्री'कडे रवाना
'वाघाचं काय झालं, शेळी झाली शेळी झाली'
आणखी वाचा























