एक्स्प्लोर

जयाजी सूर्यवंशीचा पुतळा जाळला

सोलापूर: शेतकरी संपावरुन संभ्रम निर्माण झाल्यानंतर आता मतभेद उघड होत आहेत. कारण सरकारशी वाटाघाटीत आघाडीवर असलेल्या शेतकरी कोअर कमिटीतील सदस्य जयाजी सूर्यवंशी यांचा पुतळा जाळण्यात आला. शेतकऱ्यांचा संप मिटला नाही. हा संप अधिक तीव्र होणार असल्याचे किसान क्रांती मोर्चाच्या कोअर समितीचे सदस्य तथा बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील-घाटणेकर यांनी सांगितलं. एकीकडे किसान क्रांती मोर्चाचा सदस्य म्हणून आपणांस मुंबईत रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी येण्याबाबत रात्री उशिरा  निरोप आला. त्यानुसार मुंबईला जाण्यासाठी निघालो असताना, वाटेत पुणे ग्रामीण पोलिसांनी आपणास अचानकपणे अडविले आणि ताब्यात घेऊन देहू रोड पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. नंतर पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी तथाकथित शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा पूर्ण होऊन एकतर्फी स्वरूपात शेतकऱ्यांचा संप मिटल्याचे जाहीर केले गेले. तेव्हाच आपल्याला पोलीस ठाण्यातून सोडण्यात आले, असा आरोप घाटणेकर यांनी केला. शासनाच्या दडपशाहीचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. शासनाने संपकरी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा कुटील डाव आखला आहे. त्यास शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन घाटणेकर यांनी केले आहे. संबंधित बातम्या  नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम  मुख्यमंत्र्यांनी जयाजी सूर्यवंशींच्या कानात काय सांगितलं?

महत्त्वाच्या बातम्या

तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
आम्ही रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही; मुंबईत येतच असतो, मुंबईतील आंदोलन बंदीवरुन भडकले जरांगे पाटील
आम्ही रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही; मुंबईत येतच असतो, मुंबईतील आंदोलन बंदीवरुन भडकले जरांगे पाटील
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीचा आरोपी निघाला 'उत्कृष्ट शिक्षक' पुरस्कार विजेता; प्रेयसीच्या ब्रेकअपचा बदला अन् 12 लाखांचा सौदा उघड
MPSC पेपरफुटीचा आरोपी निघाला 'उत्कृष्ट शिक्षक' पुरस्कार विजेता; प्रेयसीच्या ब्रेकअपचा बदला अन् 12 लाखांचा सौदा उघड

व्हिडीओ

MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय
Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
Tukaram Mundhe : गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
YouTube Earning Tax : यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?

Embed widget