एक्स्प्लोर

Eknath Khadse : खडसेंना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का, पत्नी मंदा खडसेंचा पराभव, भाजप-शिंदे गटाची विजयाकडे वाटचाल 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी मंदा खडसेंचा पराभव झाला आहे.

Jalgaon zilla Dudh Sangh Election  : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत (Jalgaon zilla Dudh Sangh Election) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगर येथील मतदारसंघातून खडसेंच्या पत्नी मंदा खडसे (Manda Khadse) यांचा पराभव झाला आहे. भाजपचे उमदेवार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी मंदा खडसे यांचा 76 मतांनी पराभव केला आहे. याबाबतची माहिती विजयी उमेदवार मंगेश चव्हाण यांनी स्वतः दिली आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार भाजप-शिंदे गट आघाडीवर आहे, तर एकनाथ खडसे यांचा गट पिछाडीवर आहे.

दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार 19 पैकी 16 जागांवर भाजप-शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळं जिल्हा दूध संघाच्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शिंदे आणि भाजप गटाची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. एकनाथ खडसे यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरात भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी आव्हान दिले होते. यात मंगेश चव्हाण हे 76 मतांनी विजयी झाले आहेत.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात रस्सीखेच 

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत होते. त्यामुळं जळगाव जिल्ह्याचं राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं. दूध संघ ताब्यात घेण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच होती. या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने एकनाथ खडसे हे एकटे पडल्याचं चित्र पाहायला मिळालं होते. एकूणच आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली होती त्यामुळं या निवडणुकीच्या निकालाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदा खडसेंचा पराभव झाला आहे. 

आमदार मंगेश चव्हाण यांनी केला मंदा खडसेंचा पराभव

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मुक्ताईनगर येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण तसेच एकनाथ खडसे यांच्या पत्नी महाविकास आघाडीचे उमेदवार मंदा खडसे यांच्यातील लक्षवेधी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या लढतीत भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी 76 मतांना मंदा खडसे यांचा पराभव केला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरीचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरीचं चॅलेंज 
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरीचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरीचं चॅलेंज 
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget