एक्स्प्लोर

इंदुरीकर महाराजांनी घेतला मोबाइलचा धसका! व्हिडिओ चित्रीत करण्यास केली मनाई

Indurikar Maharaj : कीर्तनकार इंदूरीकर महाराज यांनी मोबाइलचा धसका घेतला आहे. कीर्तनाचे मोबाइल चित्रीकरण थांबवण्याचे आवाहन त्यांनी एका भर कीर्तनात केले.

Indurikar Maharaj : कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी मोबइल क्लिपचा चांगलाच धसका घेतला आहे. इंदुरीकर महाराज यांनी आपल्या एका कीर्तनाच्या दरम्यान उपस्थित असलेल्यांना मोबाइल बंद करण्यास सांगितले. आता त्याचाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  

आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स युट्युब वर टाकून अनेक जण पैसे कमवतात आणि त्यांच्यामुळे आपल्याविरोधात तक्रारी दाखल झाल्याचे वक्तव्य इंदूरीकर महाराज यांनी केले होते. व्हिडिओ रेकोर्ड करून त्याची कमाई करणाऱ्यांची मुले दिव्यांग म्हणून जन्माला येतील असेही त्यांनी म्हटले होते. इंदूरीकर महाराज यांचे हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आता मोबाइलचा धसका घेतला आहे. 

मंगळवारी, बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कासारी बोडखा गावात इंदूरीकर महाराज यांचं कीर्तन होतं. या कीर्तन सोहळ्यात इंदूरीकर महाराज यांनी उपस्थित असलेल्या लहान मुलांसोबत आपल्या शैलीत संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यांनी मुलांना शाळा सुरू झाली का, ऑनलाइन शिक्षण झाले का, आदी प्रश्न विचारले. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेतले की मोबाइलवर गाणी ऐकली, असा प्रश्न विचारला. त्यावर मुलांनी गाणी ऐकली असे म्हटले. ऑनलाइन शिक्षणाबाबत आपण हेच बोललो असतो तर लोकांनी टीका केली असती असे इंदूरीकर महाराजांनी म्हटले. 

इंदूरीकर महाराज यांच्या कीतर्नाचे काहीजणांकडून मोबाइलवर चित्रीकरण सुरू होते. त्याच वेळी त्यांचे लक्ष या मोबाइलधारक तरुणांकडे गेले. त्यानंतर इंदूरीकर महाराज यांनी मोबाइल बंद करण्यास सांगितले. इंदूरीकर महाराजांच्या आवाहनानंतर आयोजकांनी मोबाइल बंद करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. 

त्यांची मुले दिव्यांग म्हणून जन्माला येतील 

आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप बनवून यूट्यूबवर अपलोड करुन चार हजार लोक कोट्यधीश झालेत, त्यांच्यामुळेच आपण अडचणीत आलो असून अशांची मुलं दिव्यांग जन्माला येतील असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं आहे.  अकोला शहरातील कौलखेड भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन अयोजित केलं होतंय. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्यं केलं.

इंदुरीकर महाराज म्हणाले की, "आपल्या कीर्तनाचे व्हिडीओ अपलोड करून आतापर्यंत चार हजार लोकांनी यू्ट्यूबवर कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यांच्यामुळेच मी अडचणीत आलो आहे. आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. "

पाहा: माझ्या किर्तनाचे व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करणाऱ्यांची मुलं दिव्यांगं जन्माला येतील

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्ष अत्याचार, धर्मांतराचा दबावही आणला, आरोपीवर गुन्हा दाखल
बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्ष अत्याचार, धर्मांतराचा दबावही आणला, आरोपीवर गुन्हा दाखल
धक्कादायक! 10 दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या नवदाम्पत्यावर काळाचा घाला, अपघातात दोघांचाही अंत
धक्कादायक! 10 दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या नवदाम्पत्यावर काळाचा घाला, अपघातात दोघांचाही अंत
मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget