एक्स्प्लोर

मान उंचावली! उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, राज्याला 74 पोलीस पदक    

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. पोलीस पदकांची काल घोषणा झाली, महाराष्ट्रातील 74 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

यावर्षी  शौर्य पदक श्रेणीमध्ये  630 व  सेवा पदक श्रेणींमध्ये 750 असे एकूण 1 हजार 380 पोलीस पदक जाहीर झाली  आहेत. शौर्य पदक श्रेणीत 2 ‘राष्ट्रपती पोलीस पदक’(पीपीएमजी),  तर 628 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि  सेवा पदक श्रेणीत विशेष सेवेसाठी 88 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) आणि 662 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 74 पदक मिळाली आहेत.

शौर्य पदक श्रेणीत 2 आणि सेवा पदक श्रेणीत 88 अशा देशातील एकूण 90 पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना  उत्कृष्ट सेवेकरिता  ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. यात महाराष्ट्रातील चार अधिकारी –कर्मचाऱ्यांचा समावेश असून  त्यांची नावे पुढील प्रमाणे.

              शौर्य पदक श्रेणीत महाराष्ट्राला एक ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

  1. सुनील दत्तात्रय काळे, हेडकॉन्स्टेबल, केंद्रीय राखीव पोलीस दल. (मरणोत्तर)

      सेवा पदक श्रेणीत महाराष्ट्राला एकूण तीन ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

  • श्री आशुतोष कारभारी डंबरे, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि आयुक्त, स्टेट इंटेलिजन्स विभाग, मुंबई.
  • श्री अशोक उत्तम अहिरे, पोलीस सब इन्स्पेक्टर, ओझर एअरपोर्ट सुरक्षा, नाशिक ग्रामीण.
  • श्री विनोदकुमार लल्ताप्रसाद तिवारी, पोलीस उप निरीक्षक, एच.एस.पी. यवतमाळ.

शौर्य पदक श्रेणीत राज्यातील एकूण २५ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’

  1. लिंगनाथ नानैय्या पोर्टेट, पोलीस हेडकॉन्स्टेबल
  2. मोरेश्वर पत्रू वेलाडी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  3. बिच्छू पोच्या सिदम, पोलीस कॉन्स्टेबल
  4. श्यामसे ताराचंद कोडापे, पोलीस कॉन्स्टेबल
  5. नितेश गंगाराम वेलाडी, पोलीस कॉन्स्टेबल
  6. गोवर्धन धनाजी कोळेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त
  7. हरी बालाजी एन, आयपीएस, अतिरिक्त पोलीस आयुक्त
  8. प्रविण प्रकाशराव कुलसम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  9. सडवली शंकर आसम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  10. योगेश देवराम पाटील, पोलीस उपनिरिक्षक
  11. सुदर्शन सुरेश काटकर, पोलीस उपनिरिक्षक
  12. रोहिदास शिलुजी निकुरे, हेडकॉन्स्टेबल
  13. आशिष देवीलाल चव्हाण, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  14. पंकज सीताराम हलामी, पोलीस कॉन्स्टेबल
  15. आदित्य रवींद्र मडावी, पोलीस कॉन्स्टेबल
  16. रामभाऊ मनुजी हिचामी, पोलीस कॉन्स्टेबल
  17. मोगलशाह जीवन मडावी, पोलीस कॉन्स्टेबल
  18. ज्ञानेश्वर देवराम गावडे, पोलीस कॉन्स्टेबल
  19. राजेंद्र कुमार परमानंद तिवारी, सहाय्यक पोलीस निरिक्षक ‍ि
  20. विनायक विठ्ठलराव आटकर, पोलीस कॉन्स्टेबल
  21. ओमप्रकाश मनोहर जामनिक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  22. मंजुनाथ हुचप्पा सिंगे, अतिरिक्त पोलीस निरिक्षक
  23. नवनाथ ठकाजी ढवळे, उप विभागीय पोलीस अधिकारी

24.अरिंदकुमार पुराणशाह मडावी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

25.शिव पुंडलिक गोरले, पोलीस कॉन्स्टेबल

                      

              सेवा पदक श्रेणीत महाराष्ट्रातील एकूण ४५ पोलिसांना ‘पोलीस पदक’         

  1. श्री मधुकर किसनराव सतपुते, कमांडन्ट, औरंगाबाद.
  2. श्री शेखर गुलाबराव कुऱ्हाडे, उप पोलिस आयुक्त (तांत्रिक), पोलिस मोटर वाहतूक विभाग, नागपाडा, मुंबई.
  3. श्री सुरेंद्र मधुकर देशमुख, सहाय्यक आयुक्त पोलिस, गुन्हे शाखा, पुणे शहर.
  4. श्रीमती. ज्योत्स्ना विलास रसम, पोलिस सहाय्यक आयुक्त, डी.एन. नगर विभाग, नवीन लिंक रोड, अंधेरी (पश्चिम) मुंबई.
  5. श्री ललित रामकृपाल मिश्रा, सहाय्यक कमांडन्ट, नागपुर
  6. श्री मधुकर गणपत सावंत, पोलीस निरीक्षक (सहाय्यक आयुक्त), स्टेट इंटेलिजन्स विभाग, एस.बी. मार्ग, कुलाबा, मुंबई
  7. श्री राजेंद्र अंबादासजी राऊत, सशस्त्र पोलीस निरीक्षक, अमरावती.
  8. श्री संजय देवराम निकुंबे, पोलीस निरीक्षक, खेरवाडी पोलिस स्टेशन, मुंबई.
  9. श्री दत्तात्रय रघुनाथ खंडागळे, पोलीस निरीक्षक, फोर्स वन, गोरेगाव पूर्व मुंबई.
  10. श्री कल्याणजी नारायण घेटे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, ठाणे शहर.
  11. श्री चिमाजी जगन्नाथ आढाव, पोलीस निरीक्षक, भायखळा पोलिस स्टेशन, मुंबई.
  12. श्री नितीन प्रभाकर दळवी, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, डीएन रोड मुंबई.
  13. श्री मोतीराम बक्काजी मडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, इंटेलिजन्स सेल, गडचिरोळी.
  14. श्री उल्हास सीताराम रोकडे, पोलीस उपनिरीक्षक, डीजीपी कार्यालय कुलाबा, मुंबई.
  15. श्री सुनील जगन्नाथ तावडे, पोलीस उपनिरीक्षक, उत्तर नियंत्रण कक्ष, मुंबई.
  16. श्री सुरेश नामदेव पाटील, पोलीस उप निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर.
  17. श्री हरिश्चंद्र गणपत ठोबरे, पोलीस उपनिरीक्षक (वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी), स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट, एस.बी. रस्ता, कुलाबा मुंबई.
  18. श्री संजय वसंत सावंत, पोलीस उपनिरीक्षक, रिडर ब्रॉंच, रायगड.
  19. श्री संतोष सीताराम जाधव, पोलीस सब-इन्स्पेक्टर रिझर्व्ह, पोलिस प्रशिक्षण केंद्र, ननवीज दौंड, पुणे.
  20. श्री बाळू भीमराज कानडे, सहाय्यक उपनिरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, औरंगाबाद ग्रामीण.
  21. श्री विष्णू मैनाजी रकडे, सहाय्यक उप निरीक्षक, अँटी करपशन ब्यूरो, औरंगाबाद.
  22. श्री पोपट कृष्णा आगवणे, सहाय्यक उप निरीक्षक, विशेष शाखा -1, मुंबई.
  23. श्री सुभाष श्रीपत बुरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलिस हेड क्वार्टर, नागपुर ग्रामीण.

24.श्री विजय नारायण भोसले, सहाय्यक उप निरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर.

25.श्री पॉल राज अँथनी, सहाय्यक उप निरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर.

26.श्री विनोद आत्माराम विचारे, सहाय्यक उप निरीक्षक, वरळी पोलिस स्टेशन, मुंबई.

27.श्री भारत कोंडीबा शिंदे, सहाय्यक उप निरीक्षक, एमआयडीसी स्टेशन, अंधेरी पूर्व, मुंबई.

28.श्री अनंत साहेबराव पाटील, सहाय्यक उप निरीक्षक, गुन्हे शाखा, नाशिक शहर.

29.श्री ज्ञानदेव रामचंद्र जाधव, सहाय्यक उप निरीक्षक, विशेष शाखा, ठाणे शहर.

30.श्री सुभाष लाडोजी सावंत, सहाय्यक उप निरीक्षक, व्ही.आर.रोड पोलिस स्टेशन, मुंबई.

31.श्री नितीन बंडू सावंत, सहाय्यक उप निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई.

32.श्री युवराज मानसिंह पवार, सहाय्यक उप निरीक्षक, पोलिस प्रमुख क्वार्टर, ठाणे शहर.

33.श्री दीपक नानासाहेब ढोणे, सहाय्यक उप निरीक्षक, गुन्हे शाखा, औरंगाबाद शहर.

34.श्री सुरुअकांत तुकाराम गुलभिले, सहाय्यक उप निरीक्षक, पी.सी.डब्यू.सी. बीड.

35.श्री विष्णू बहिरू पाटील, हेड कॉन्स्टेबल (इंटेलिजन्स ऑफिसर), राज्य इंटेलिजन्स विभाग, नाशिक

ग्रामीण.

36.श्री संतु शिवनाथ खिंडे, हेड कॉन्स्टेबल/211, पोलिस नियंत्रण कक्ष, नाशिक ग्रामीण.

37.श्री आनंदा हरिभाऊ भिल्लारे, हेड कॉन्स्टेबल/5412, गुन्हे शाखा, ठाणे शहर.

38.श्री प्रतापकुमार प्रमोथा रंजन बाला, हेड कॉन्स्टेबल/1945, रीडर ब्राँच, चंद्रपूर.

39.श्री रशीद रहिम शेख, हेड कॉन्स्टेबल/226, दहशतवाद विरोधी पथक, जालना

  1. डॉ. दिनेश कुमार मिश्रा, सीएमओ (एसजी), सीटीसी, मुदखेड, सीआरपीएफ, नांदेड
  2. श्री गणेशा लिंगाय, पोलीस निरीक्षक, बीएसएफबी, सीबीआय, मुंबई.

42.श्री मनोज नारायण पाटणकर, कॉन्स्टेबल, बीएसएफबी, सीबीआय, मुंबई

43.श्री संतोष महादेव पवार, कॉन्स्टेबल, बीएसएफबी, सीबीआय, मुंबई

44.श्री सुधीर पांडुरंग शिंदे, निरीक्षक, एम/ओ रेल्वे, पुणे.

45.श्री भीमप्पा देवप्पा सागर, उप निरीक्षक, एम/ओ रेल्वे, पुणे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget