एक्स्प्लोर

विधानपरिषद निवडणुकीवरुन काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, हुसेन, वनकरांच्या नावावर नाराजी

महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठीच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना यांना देण्यात आला आहे. राज्यपाल नामनियुक्त विधान परिषद निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे.

मुंबई : राज्यपाल नामनियुक्त विधान परिषद निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. विदर्भातील गायक अनिरुद्ध वनकर आणि मुझफ्फर हुसेन यांच्या नावावरुन  काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे.  अनिरुद्ध वनकर  यांच्या नावावरुन विदर्भातील  काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे. तर मुझफर हुसेन यांच्या उमेदवारीवरून मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी आहे.  विधानपरिषदेवर संधी न मिळाल्याने काँग्रेसचे नेते नसीम खान नाराज असल्याची चर्चा आहे. या आधी मुझफ्फर हुसेन यांना दोन वेळा विधान परिषदेवर पक्षाने संधी दिली होती. पुन्हा त्यांनाच संधी दिल्याने नाराजी असल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीकडून विधानपरिषदेसाठी 'या' 12 जणांना संधी, जाणून घ्या त्यांच्याविषयी

मीरा भायंदर क्षेत्रात काम केलेल्या आणि आधीही विधानपरिषदेत निवडून गेलेल्या मुझफ्फर हुसेन यांना काँग्रेसनं संधी दिली आहे.  1991 ला मीरा भाईंदर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मीरा भाईंदर महापालिकेचे उपमहापौर पदावर देखील त्यांनी काम केलं आहे. याआधी दोन वेळा विधान परिषदेत ही आमदार म्हणून निवडून गेले होते. व्यावसायिक असलेल्या हुसेन यांचं मीरा भाईंदर परिसरासह मुंबईत अनेक ठिकाणी चांगला संपर्क आहे. त्यांचा नावावर मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी आहे.  हुसेन यांना आधी दोन वेळा विधान परिषदेवर पक्षाने संधी दिली होती. पुन्हा त्यांनाच संधी दिल्याने नाराजी असल्याची माहिती आहे.

आंबेडकरी चळवळीतलं खासकरुन विदर्भातील एक चर्चित नाव अनिरुद्ध वनकर.  बाबासाहेबांच्या चळवळीला आपल्या वाणीने पुढे नेणारा एक कलांवत अशी त्यांची ओळख आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून अनिरूध्द यांनी भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून दोनदा निवडणूक लढवली व लक्षणीय मतं घेतली होती. 2014 साली चंद्रपूर विधानसभा त्यांनी लढवली यावेळी त्यांनी 14 हजारांच्यावर मतं घेतली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी 15 हजार मतं घेतली होती. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या कार्यक्रमातून अनेकदा भाजपसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका केली आहे. आता कॉंग्रेसनं त्यांना संधी दिल्यानं विदर्भातील काँग्रेस नेते नाराज असल्याची माहिती आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique: 'मला गोळ्या लागल्यात, आता मी जगणार नाही....' छातीत गोळ्या घुसल्यानंतर बाबा सिद्दीकींचे अखेरचे उद्गार
'मला गोळ्या लागल्यात, आता मी जगणार नाही....' छातीत गोळ्या घुसल्यानंतर बाबा सिद्दीकींचे अखेरचे उद्गार
मोठी बातमी : आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात, पत्नी क्रांती रेडकरनं सांगितलं पक्षाचं नाव
आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात, पत्नी क्रांती रेडकरनं सांगितलं पक्षाचं नाव
Nashik News : नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बालकाची अदलाबदली, 8 जणांवर कारवाईचा बडगा, नेमकं काय घडलं होतं?
नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बालकाची अदलाबदली, 8 जणांवर कारवाईचा बडगा, नेमकं काय घडलं होतं?
BJP Canidates for Vidhan Sabha: मोठी बातमी: भाजप मुंबईत भाकरी फिरवणार; राम कदमांसह 'या' 5 आमदारांचा पत्ता कट होणार?
मोठी बातमी: भाजप मुंबईत भाकरी फिरवणार; राम कदमांसह 'या' 5 आमदारांचा पत्ता कट होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNCP Seat Sharing : महायुतीमध्ये राष्ट्रवादीला 60पेक्षा जास्त जागा मिळणार - सूत्रAssam Karar  : 1985चा आसाम करार सर्वोच्च न्यायालयात बहुमताने वैधTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 12PM : 17 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique: 'मला गोळ्या लागल्यात, आता मी जगणार नाही....' छातीत गोळ्या घुसल्यानंतर बाबा सिद्दीकींचे अखेरचे उद्गार
'मला गोळ्या लागल्यात, आता मी जगणार नाही....' छातीत गोळ्या घुसल्यानंतर बाबा सिद्दीकींचे अखेरचे उद्गार
मोठी बातमी : आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात, पत्नी क्रांती रेडकरनं सांगितलं पक्षाचं नाव
आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात, पत्नी क्रांती रेडकरनं सांगितलं पक्षाचं नाव
Nashik News : नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बालकाची अदलाबदली, 8 जणांवर कारवाईचा बडगा, नेमकं काय घडलं होतं?
नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बालकाची अदलाबदली, 8 जणांवर कारवाईचा बडगा, नेमकं काय घडलं होतं?
BJP Canidates for Vidhan Sabha: मोठी बातमी: भाजप मुंबईत भाकरी फिरवणार; राम कदमांसह 'या' 5 आमदारांचा पत्ता कट होणार?
मोठी बातमी: भाजप मुंबईत भाकरी फिरवणार; राम कदमांसह 'या' 5 आमदारांचा पत्ता कट होणार?
बारामतीच्या कार्यक्रमात शरद पवार आणि सुनेत्रा पवारांमध्ये अबोला, अमोल मिटकरी संतापून म्हणाले...
बारामतीच्या कार्यक्रमात शरद पवार आणि सुनेत्रा पवारांमध्ये अबोला, अमोल मिटकरी संतापून म्हणाले...
मोठी बातमी : IRS समीर वानखेडे विधानसभा लढवणार, पक्षही ठरला!
मोठी बातमी : IRS समीर वानखेडे विधानसभा लढवणार, पक्षही ठरला!
Sanjay Raut : न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन् डोळ्यावरील पट्टी काढली; संजय राऊत भडकले; म्हणाले, आता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहा!
न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन् डोळ्यावरील पट्टी काढली; संजय राऊत भडकले; म्हणाले, आता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहा!
Sharad Pawar : शरद पवार प्रदेशाध्यक्षांवर सोपवणार मोठी जबाबदारी; जयंत पाटील म्हणाले, 'आधीच माझ्यावर मोठी जबाबदारी...'
शरद पवार प्रदेशाध्यक्षांवर सोपवणार मोठी जबाबदारी; जयंत पाटील म्हणाले, 'आधीच माझ्यावर मोठी जबाबदारी...'
Embed widget