एक्स्प्लोर

दीपा मुधोळ यांना पुण्यात मोठी जबाबदारी; राज्यात 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेकांना IAS पदोन्नती

राज्य सरकारने प्रशासनात महत्त्वाचे बदल केले आहे. राज्यातील 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. महायुती सरकारकडून प्रशासकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच ठेवला आहे.

मुंबई :  राज्य सरकारने प्रशासनात महत्त्वाचे बदल केले आहे. राज्यातील 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. महायुती सरकारकडून प्रशासकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच ठेवला आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचं सत्र सुरुच आहे. जाणून घेऊयात कोणत्या अधिकाऱ्याची नेमकी कुठे झाली बदली. 

20 अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे झाली बदली?

1. एम.एम.सूर्यवंशी (आयएएस:एससीएस: 2010 ) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांची वसई-विरार महानगरपालिका वसई येथे महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. दीपा मुधोळ-मुंडे (आयएएस:आरआर: 2011) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड पुणे यांची पुण्यात समाज कल्याण आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. श्री नीलेश गटणे (आयएएस:एससीएस: 2012) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

4. श्री ज्ञानेश्वर खिलारी (आयएएस:एससीएस:2013) संचालक, ओबीसी, बहुजन कल्याण, पुणे यांची अतिरिक्त सेटलमेंट आयुक्त आणि अतिरिक्त संचालक, भूमी अभिलेख, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. श्री अनिलकुमार पवार (IAS:SCS: 2014) महानगरपालिका आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, वसई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, MMRSRA ठाणे इथं नियुक्त करण्यात आली आहे.

6. श्री सतीशकुमार खडके (IAS:SCS: 2014 ) संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय मुंबई यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे इथं नियुक्त करण्यात आले आहे.

7. श्री भालचंद्र चव्हाण (IAS: नॉन-SCS: 2019) आयुक्त, भू-सर्वेक्षण विकास संस्था, पुणे यांची संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई इथं नियुक्त करण्यात आले आहे.

8. श्री. सिद्धार्थ शुक्ला (IAS:RR: 2023) दिनांक 02.07.2025 च्या आदेशात बदल करुन सहाय्यक जिल्हाधिकारी, गोडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर यांना प्रकल्प अधिकारी म्हणून ITDP, धारणी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी उपविभाग, अमरावती म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

9. श्री. विजयसिंह शंकरराव देशमुख (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS वर बढती) अतिरिक्त आयुक्त-2, छत्रपती संभाजीनगर विभाग यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

10. श्री. विजय सहदेवराव भाकरे (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर बढती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, भंडारा यांची सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

11. श्री.त्रिगुण शामराव कुलकर्णी (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS वर बढती) अतिरिक्त महासंचालक, MEDA, पुणे यांची यशदा, पुणे येथे उपमहासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

12. श्री. गजानन धोंडीराम पाटील (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर बढती) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

13. श्री. पंकज संतोष देवरे (अतिरिक्त जिल्हाधिकारी आयएएस) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, लातूर यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, पुणे येथे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

14. श्री. महेश भास्करराव पाटील (अतिरिक्त जिल्हाधिकारी आयएएस म्हणून पदोन्नती) अतिरिक्त विभागीय आयुक्त (महसूल) पुणे विभाग यांची  आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे इथं आयुक्त, म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

15. श्रीमती मंजिरी मधुसूदन मानोलकर (अतिरिक्त जिल्हाधिकारी, आयएएस म्हणून बढती) सहआयुक्त, (पुनर्वसन), नाशिक विभाग, नाशिक यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

16 . श्रीमती. आशा अफझल खान पठाण (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर बढती) सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर यांची सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

17. श्रीमती राजलक्ष्मी सफिक शाह (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS वर बढती) अतिरिक्त विभागीय आयुक्त (जनरल), कोकण विभाग, मुंबई यांची व्यवस्थापकीय संचालक, MAVIM, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

18. श्रीमती सोनाली नीळकंठ मुळे (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर बढती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, अमरावती यांची संचालक, OBC, बहुजन कल्याण, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

19. श्री.गजेंद्र चिमंतराव बावणे (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर बढती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, बुलढाणा यांची आयुक्त, भू सर्वेक्षण विकास संस्था, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

20. श्रीमती प्रतिभा समाधान इंगळे (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर बढती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, सांगली यांची आयुक्त, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

IAS Transfer : पराग सोमन वर्धा झेडपी CEO तर सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या नव्या आयुक्त, 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget