एक्स्प्लोर

IAS Pooja Khedkar : चमकोगिरी केली, चौकशी बसली ते प्रशिक्षणाला ब्रेक... एकाच आठवड्यात पूजा खेडकरांचं काय काय झालं?

IAS Pooja Khedkar Case Chronology : प्रशिक्षण कालावधीत अवास्तव मागण्या केल्या आणि पूजा खेडकर या गोत्यात आल्या. आता त्यांना मसुरी प्रशिक्षण संस्थेत परत बोलावण्यात आलं आहे. 

पुणे : आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. रुजू होण्याआधीच स्वत:च्या ऑडी कारला अंबर दिवा लावल्यामुळे मोठा बोभाटा झाला. चमकोगिरीच्या नादात पूजा खेडकरांची इतर कारनामे बाहेर आली. पूजा खेडकरांनी यूपीएससीला वैद्यकीय प्रमाणपत्र देताना घपला केल्याचा आरोप आहे. हा सगळा प्रकार एबीपी माझाने उघडकीस आणल्यावर पूजा खेडकरांवर आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

पूजा खेडकर यांनी यूपीएसससीच्या परीक्षा प्रक्रियेत सादर केलेली कागदपत्रं आणि वैदकीय प्रमाणपत्र ही खोटी आणि चुकीची असल्याचे आरोप झाले होते. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर अखेर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. त्यांचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आणण्यात आला असून त्यांना मसुरी प्रशिक्षण संस्थेत परत बोलवण्यात आलं आहे. 

पूजा खेडकर प्रकरणाची क्रोनोलॉजी (IAS Pooja Khedkar Case Chronology) 

9 जुलै - एबीपी माझाने पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचं समोर आणलं. पुजा खेडकर यांना DOPT ने वारंवार बोलावून देखील त्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी न गेल्याने कॅटने त्यांच्या विरोधात निर्णय दिला. असं असतानादेखील त्या आयएएस म्हणून निवडल्या गेल्याने संशय बळावला.
10 जुलै - पुजा खेडकर यांनी दिव्यंगांसाठीच्या कोट्यातून परीक्षा देण्यासाठी त्यांना मल्टीपल डिसेबीलीटी असल्याचं सांगत सर्टिफिकेट मिळवलं होतं. पूजा खेडकर यांच्याकडे दृष्टीदोष आणि मेंटल इलनेस सर्टिफिकेट असल्याचं एबीपी माझाने समोर आणलं.
11 जुलै - पुजा खेडकर यांनी ओबीसी कोट्यातून परीक्षा देण्यासाठी नॉन क्रिमीलयर सर्टिफिकेट मिळवले. त्यांचे आणि त्यांच्या पालकांचे उत्पन्न लपवल्याचे एबीपी माझाने समोर आणलं.
12 जुलै - खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी पिस्तूलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचे एबीपी माझाने समोर आणलं. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
13 जुलै - पुजा खेडकर यांनी अंबर दिवा वापरताना नियमांचा भंग झाल्याचं स्पष्ट झाले आणि पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली.
14 जुलै-  पुजा खेडकर यांची ऑडी कार पोलीसांनी जप्त केली. त्याचबरोबर पुजा खेडकर यांचे आई-वडील गायब झाल्याचं स्पष्ट झालं.
16 जुलै -  पुजा खेडकर यांनी ज्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी घेतली होती त्या महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेताना त्यांचे नाव वेगळे असल्याचं समोर आलं. त्याचबरोबर वडील क्लास वन अधिकारी असताना देखील त्यांनी ओबीसींसाठीच्या कोट्यातून नॉन क्रिमीलयर सर्टिफिकेट सादर करून प्रवेश घेतल्याच स्पष्ट झाले. ‌ यातुन 2018 ला आधीच्या खेडकर पुजा दिलीप या रेकॉर्डवरुन अंतर्धान पावल्याचं आणि तिथून पुढे नव्या नावाने पुजा मनोरमा दिलीप खेडकर एक वेगळीच व्यक्ती म्हणून अस्तित्वात आल्याचं स्पष्ट झाले.
16 जुलै -  DOPT ने पूजा खेडकरांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला स्थगिती दिली असून त्यांना मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलावण्याचा निर्णय घेतला.

खरंतर, अनेक विद्यार्थी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्याचं स्वप्न पाहतात. त्यासाठी रात्रीचा दिवस एक करत प्रचंड अभ्यास करतात आणि यश मिळवतात. मात्र पूजा खेडकरसारख्या प्रकरणांमुळे त्यांची उमेद कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महत्त्वाचं म्हणजे यूपीएससीच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. म्हणूनच हे टाळण्यासाठी पूजा खेडकर दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget