एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2022 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2022 | गुरुवार

1. बाप्पा मोरया...यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बंधमुक्त, शिंदे सरकारचा दुसरा मोठा निर्णय https://bit.ly/3BbwOQ1 यंदा सर्वच सण धुमधडाक्यात साजरे होणार, गणेश मूर्तीवरील उंचीची मर्यादा हटवली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा https://bit.ly/3vsjzqv 

2. शिक्षक भरती MPSC मार्फत होणार? शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाकडे प्रस्ताव https://bit.ly/3zn01WI 

3.  मोठी बातमी! आरे कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मागे https://bit.ly/3yYP78f  Aarey Metro Car Shed : मेट्रोला उशीर म्हणजे मुंबईकरांच्या जीवाशी खेळ: देवेंद्र फडणवीस https://bit.ly/3v6AFKh 

4. द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित, विजयाची औपचारिक घोषणा बाकी https://bit.ly/3aTPQQ5  द्रौपदी मुर्मूंच्या विजयाआधीच देशभरात भाजपचं सेलिब्रेशन, राज्यात अनेक ठिकाणी आदिवासी बांधवांचा जल्लोष  https://bit.ly/3v3K0SW 

5. सोनिया गांधी यांची तब्बल तीन तास चौकशी, सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता https://bit.ly/3yUOBIg सोनिया गांधींची ईडी चौकशी; काँग्रेसचे मुंबईसह राज्यभर निषेध आंदोलन, जोरदार घोषणाबाजी https://bit.ly/3IU7nnD

6. धो-धो पावसात शिवसैनिकांशी संवाद! आदित्य ठाकरे आक्रमक; बंडखोरांच्या मतदारसंघात 'निष्ठा यात्रा' https://bit.ly/3B2oqCd  घटनाबाह्य सरकार कोसळणार, हे बंड नव्हे तर माणुसकीशी गद्दारी, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा https://bit.ly/3aY02af 

7. आजारी तान्हुल्याला घेऊन आईचा नदीच्या पुरातून जीवघेणा प्रवास, बुलढाण्यातील व्हिडीओ समोर https://bit.ly/3v4OHfk बुलढाणा जिल्ह्यातील संपर्क तुटलेल्या काळेगावात बोटीच्या सहाय्याने आरोग्य पथक दाखल, ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट  https://bit.ly/3Bbx8OJ 

8. सुरगाण्यातील विद्यार्थ्यांचा भर पुरातून शाळेचा प्रवास, प्रशासन जागे कधी होणार?  https://bit.ly/3cpRI3n  आदित्य ठाकरेंनी उभारलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्यात गेला वाहून, त्र्यंबकच्या शेंद्रीपाड्यात उभारला होता पूल  https://bit.ly/3Oqhth8 

9. सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; अविवाहित महिलेला 24 आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी https://bit.ly/3czD0ah 

10. कोल्हापूरच्या निकिताला कमलाकरला आशियाई यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक https://bit.ly/3PqqxnK 

ABP माझा स्पेशल

Sindhudurg Rain : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या अंबोलीत यावर्षी 3450 मिलीमीटर पाऊस, निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी https://bit.ly/3ojHmVn 

Farmers Competition : शेतकऱ्यांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा, लाखोंचे बक्षिस जिंकण्याची संधी https://bit.ly/3RSkyd2 

साडेसहा सेमी लांबी, जास्त गोडी, द्राक्षाच्या नव्या जातीला VSD Seedless नावाने पेटंट; सांगलीतील शेतकऱ्याच्या प्रयत्नांना यश https://bit.ly/3zoyFj8 

Raj Thackeray, Asha Bhosle : 'ग्रेट-भेट!' राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आशा भोसले शिवतीर्थावर https://bit.ly/3On3VmH 

Satara : साताऱ्यातील आजोबांची कमाल! दोघांनी अख्खी दरड हटवून रस्ता मोकळा केला https://bit.ly/3RNKuX7 

Forbes Billionaire List : फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी चौथ्या स्थानावर, बिल गेट्सना मागे टाकले https://bit.ly/3RSUPAY 

ABP माझा ब्लॉग

गिटारिस्ट ते गायक: भुपिंदरच्या पहाडी आवाजाचा प्रवास! एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांचा ब्लॉग https://bit.ly/3IU6xHv 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray बिनडोक राजकारणी;त्यांच्यामुळे गद्दारीचं गालबोटसकाळी ११ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 24 January 2025ST Fare hike : ST ची आजपासून भाडेवाढ, परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा मोठा निर्णयNalasopara : अनधिकृत इमारतीवर कारवाई, रहिवाश्यांना बांबू, चादरी टाकून राहण्याची वेळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
Sharad Pawar : खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, अमित शाह कोल्हापूरला शिकले की आणखी कुठं माहिती नाही : शरद पवार
अमित शाह यांचा टोन अतिटोकाचा, गृहमंत्र्यांकडून तारतम्यानं भाष्य अपेक्षित पण... शरद पवारांची टीका
Embed widget